scorecardresearch

arvind kejriwal aap gujarat election 2022
Video: “आज मी लिहून देतो…”, म्हणत अरविंद केजरीवालांनी खरंच सहीनिशी लिहून दिलं; म्हणाले, “गुजरातमध्ये…!”

केजरीवाल म्हणतात, ” २०१४मध्ये जेव्हा दिल्लीत निवडणुका झाल्या तेव्हा मी एका पत्रकाराला लिहून दिलं होतं की काँग्रेसला शून्य जागा मिळतील.…

AAP Chief Arvind Kejriwal
Gujarat Election 2022: “गुजरातमध्ये सत्तेत आल्यास…” अरविंद केजरीवाल यांचं मोठं आश्वासन, म्हणाले, “सरकारी कर्मचारी आणि…”

आगामी निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात भाजपाचे मतदार आम आदमी पक्षाला मतदान करतील, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे

Satyendar Jain in prison cell CCTV viral
VIDEO: ‘मालिश’नंतर सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर, तुरुंग अधिक्षकांच्या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

१० मिनिटांचा हा व्हिडीओ १२ सप्टेंबरचा आहे. पलंगावर आराम करत असताना तीन लोकांशी संवाद साधताना जैन या व्हिडीओमध्ये दिसत आहेत

Delhi deputy CM Manish Sisodia
Delhi Excise Policy scam : ‘सीबीआय’च्या आरोपपत्रात मनीष सिसोदियांचे नाव नाही ; आम आदमी पार्टीचा भाजपावर हल्लाबोल!

नायब राज्यपालांना हटवण्याची केली मागणी; जाणून घ्या, सिसोदिया आणि केजरीवालांनी काय दिली आहे प्रतिक्रिया

Manish Sisodia and Tiwari
“केजरीवालांच्या हत्येचा भाजपाचा कट”, मनीष सिसोदियांच्या गंभीर आरोपावर मनोज तिवारींनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

…. त्यामुळे त्या दोघांचे आपसात काय सुरू आहे, हे आम्हाला समजण्यापलीकडे आहे, असंही तिवारींनी म्हटलं आहे.

Manish Sisodia accused BJP and Manoj Tiwari
“अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा भाजपाचा कट”, मनीष सिसोदियांचा गंभीर आरोप, मनोज तिवारी कटात सामिल असल्याचा दावा

‘आम आदमी पक्ष’ या नीच राजकारणाला घाबरणार नाही, असं सिसोदिया यांनी ट्वीट करत ठणकावून सांगितले आहे

arvind kejriwal criticized bjp
“मला सीबीआय, ईडीवर एक दिवसासाठी नियंत्रण दिल्यास…”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान

“तपास यंत्रणेच्या ८०० अधिकाऱ्यांकडून आप नेत्यांवर दाखल खटल्यांबाबत तपास करण्यात आला. मात्र, त्यांना काहीही सापडले नाही”, असे केजरीवाल यांनी म्हटले…

AAP CM candidate Isudan Gadhvi
Gujarat Election 2022: आधी कुटुंबाशी लढा, आता जातीय समीकरणांचा अडथळा; काय आहेत इसुदान गढवींपुढील आव्हानं?

निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याआधी इसुदान गढवी गुजरातमधील ‘वीटीवी गुजराती’ वृत्त वाहिनीचे संपादक होते

AAP Satyender Jain
‘मला जेलमध्ये योग्य अन्न मिळत नाही’, सत्येंद्र जैन यांची कोर्टात याचिका, भाजपाने व्हिडीओ शेअर करत केला भांडाफोड, सीसीटीव्ही व्हायरल

सत्येंद्र जैन यांचं ‘मालीश’नंतर आणखी एक सीसीटीव्ही व्हायरल

satyendra jain
कसाबपेक्षा तरी मी वाईट नाही!; मालीश वादानंतर ‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांचा बचाव

दहशतवादी कसाबवर न्याय्य खटला चालवल्यानंतर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली मग, मला न्याय का दिला जात नाही.

kejriwal and bhupendra patel
Gujarat Election 2022 : ‘आप’ने मुख्यमंत्र्यांना डिवचलं, भूपेंद्र पटेलांना ‘कटपुतली’ म्हणत केजरीवालांचा हल्लाबोल

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे

AAP Satyendar Jain Massage Tihar Jail
सत्येंद्र जैन मालीश प्रकरणाला नवं वळण, तिहार जेलमधून मोठा खुलासा, अधिकारी म्हणाले “तो फिजिओ नसून बलात्काराचा…”

सत्येंद्र जैन मालीश प्रकरणी राजकारण अजून तापण्याची चिन्हं

संबंधित बातम्या