हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याचा ‘आप’च्या निर्णयावर अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दिल्ली नंतर पंजबामध्ये सत्ता मिळवल्यावर आता ‘आप’ने आपला मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला आहे.

labh singh ugoke mother baldev kaur
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या आपच्या आमदाराची आई अजूनही सफाईकामच करते; कारण विचारताच म्हणाली…!

लाभसिंग उगोके यांनी चरणजितसिंग यांचा भदौर मतदारसंघातून तब्बल ३७५५० मतांच्या फरकाने पराभव केला.

Punjab Police
CM होण्याआधीच भगवंत मान यांचा १२२ माजी आमदार, मंत्र्यांना दणका; VIP कल्चर संपवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

१६ तारखेला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच भगवंत मान यांनी एक फार महत्वाचा निर्णय घेतलाय.

आम आदमी पार्टीने पंजाबनंतर आता हिमाचल प्रदेशकडे वळवला मोर्चा ; विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार

Modi Kejriwal
Punjab Election: भाजपाच्या विजयी भाषणानंतर मोदींचं ‘आप’साठी ट्विट; १४ तासांनंतर केजरीवालांनी दिला रिप्लाय

चार राज्यांमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपाकडे पंजाबमधील मतदारांनी मात्र पाठ फिरवली. भाजपाला राज्यात दोन जागा मिळाल्या.

AAP
पंजाबनंतर ‘या’ दोन राज्यांवर AAP चं लक्ष, मुंबई महानगरपालिकेबाबत विचार सुरू असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार!

आम आदमी पार्टीन दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

arvind kejriwal aap wins in punjab
Punjab Election : “आधी दिल्ली, मग पंजाब, आता…”, आपच्या विजयानंतर अरविंद केजरीवालांनी दिले भविष्याविषयीचे संकेत!

पंजाबमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत.

labhsingh ugoke charanjeet singh channi punjab elections results
Punjab Elections : साध्या मोबाईल रिपेअर करणाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना हरवलं, पंजाबमध्ये ‘आम आदमी’ची ताकद!

पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये एका मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चक्क मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव केला आहे.

bhagwant mann laughter challenge viral video
Video : “ये राजनीती क्या होती है?” विजयानंतर भगवंत मान यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सिद्धू होते शोमध्ये जज!

पंजाबमध्ये आपच्या विजयानंतर भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Assembly Election 2022 Exit Poll Results : उत्तराखंडमध्ये भाजपा पुन्हा सत्तेच्या मार्गावर, तर मणिपूरमध्येही भाजपाकडे असणार बहुमत

जाणून घ्या विविध एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत.

संबंधित बातम्या