scorecardresearch

Abdul Sattar Abused Supriya Sule
संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral

मुलाखतीदरम्यान सुप्रिया यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता केला शिवागाळ

abdul astar and Aaditaya Thakrey
“७ नोव्हेंबरला नंबर दोनचे पप्पू…”, अब्दुल सत्तार यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला!

अब्दुल सत्तार म्हणतात, “कुणी कोणतंही मिशन चालू केलं, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रासाठी…!”

Agriculture Minister Abdul Sattar give invitation to Congress former MLA Subhash Zambad to join Shinde group
शिंदे गटात सहभागी होण्याबाबत कृषीमंत्री सत्तार यांची माजी आमदार सुभाष झांबड यांना गळ

दीपावलीमध्ये फराळाच्या निमित्ताने सत्तार यांनी झांबड यांची भेट घेतली. याशिवाय भाजपचे मंत्रीही झांबड यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

aditya thackeray and abdul sattar and sanjay shirsat
औरंगाबादकडे ठाकरे गटाचे विशेष लक्ष; अब्दुल सत्तार, संदिपान भुमरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे घेणार मेळावे

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजकी डावपेच आखले जात आहेत.

abdul astar and Aaditaya Thakrey
“दोन वर्षे कशाला वाट पाहता, तुम्ही राजीनामा द्या मीपण देतो आणि…” ; अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान!

“…तर आठवभराच्या आत तुम्हाला वृत्तवाहिनीवर माझी बातमी दिसेल.”, असंही सत्तार म्हणाले आहेत.

aditya thackeray and abdul sattar
‘नंबर दोनचे पप्पू’ म्हणत सत्तारांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले “दोन दिवसांत तुम्ही…”

अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना त्यांचे नाव न घेता थेट आव्हान दिले आहे

abdul sattar aaditya thackeray
“कृषीमंत्र्यांना ‘त्यांच्या’ सोबत बसायचं असतं”, आदित्य ठाकरेंची सत्तारांवर सडकून टीका, शिंदे-फडणवीसांना विचारला थेट सवाल

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे

abdul sattar aaditya thackeray
“आदित्य ठाकरे गोधडीत होते, तेव्हापासून…”, ‘पप्पू’ असा उल्लेख करत अब्दुल सत्तारांची खोचक टीका!

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

ajit-pawar-eknath-shinde-devendra-fadnavis-3
“एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा…”, अजित पवारांचं राज्य सरकारवर टीकास्र!

अजित पवार म्हणतात, “१०० रुपयांत आनंदाच शिधाचं गाजर दाखवलं. तेव्हाही मी म्हटलं की अजून…”

Sunil Raut on Abdul Sattar
“आदित्य ठाकरे यांचा बाप…” अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टोल्यावरुन सुनील राऊतांचा हल्लाबोल

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाला युती सरकार घाबरलं असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे

abdul sattar on viral video
‘दारू पिता का?’ असं का विचारलं? अब्दुल सत्तारांनी दिलं स्पष्टीकरण! म्हणाले, “हेही बोलणं…”

अब्दुल सत्तार म्हणतात, “आता लोकांना काही कामच राहिलेलं नाही. तेवढंच काम राहिलं आहे. बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी…!”

संबंधित बातम्या