scorecardresearch

heena gawit car accident
भाजपा खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात, खासगी रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पार्टीच्या खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Amravati Nagpur Truck accident Blurr V
VIDEO: अमरावतीत दोन ट्रकचा भीषण अपघात, वाहनातील लोखंडी सळई घुसून चार जणांचा मृत्यू

अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

accident 1
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्याच्या धडकेत सात वाहनांचा चुराडा ; डोंबिवली उमेशनगर मधील घटना

अपघातामुळे पादचारी पळाले आणि वाहनांच्या धडकेच्या मोठ्या आवाजामुळे रहिवासी घराबाहेर आले.

dead and crime
पुणे : डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; खराडी परिसरात अपघात

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची खराडी भागात घडली. या प्रकरणी डंपरचालकास अटक करण्यात आली.

indigo go first car accident
विमानतळावरील विचित्र अपघात टळला, कार आली थेट विमानाच्या खाली

काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इंडिगो विमान वाहतूक कंपनीने हैदराबादला जाणारे आपले विमान कराचीकडे वळवले.

संबंधित बातम्या