scorecardresearch

brain dead patient kidney transplanted for the first time in nagpur aims
नागपूर : ‘एम्स’मध्ये प्रथमच मेंदूमृत रुग्णाच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण; तीनच दिवसात एम्सला दुसरे प्रत्यारोपण

११ मे रोजी प्रतीक्षा यादीतील नागपुरातील ५१ वर्षीय पुरुष रुग्णात हे मूत्रपिंड प्रत्यारोपित केले गेले.

nagpur Aiims
नागपूर ‘एम्स’ला विशेषोपचार दर्जाचे चार नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम; ‘न्यूरो सर्जरी, नेफ्रोलॉजी, नवजातशास्त्र’चा समावेश

उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) यावर्षीपासून ‘न्यूरो सर्जरी, नेफ्रोलॉजी, नवजातशास्त्र, बालरोग शल्यक्रिया या चार विषयाचे नवीन विशेषोपचार दर्जाचे पदव्युत्तर…

AIIMS Youngest Organ Donor, Youngest Organ Donor delhi, Roli Prajapati Youngest Organ Donor
६ वर्षाची मुलगी बनली AIIMS ची सर्वात लहान ऑर्गन डोनर; वाचवले पाच जणांचे प्राण

६ वर्षीय रोली प्रजापती नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची सर्वात तरुण अवयव दाता बनली आहे.

covaxin vaccine effectiveness lancet journal.jpeg
कोवॅक्सिन लस फक्त ५० टक्केच प्रभावी? लान्सेटमध्ये प्रकाशित अभ्यासाचा निष्कर्ष!

लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोवॅक्सिन लस ५० टक्के प्रभावी ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

“प्रसिद्धीसाठी घाणेरडा स्टंट, आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ माफी मागावी”, काँग्रेस आक्रमक

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांची परवानगी नसताना रुग्णालयाच्या वार्डमध्ये फोटो काढला. यावर काँग्रेससह सिंग यांच्या मुलीनं त्यांना चांगलंच सुनावलंय.

संबंधित बातम्या