scorecardresearch

अजय देवगण

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ चित्रपटामधून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी अजयने सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अजयच्या चित्रपटामध्ये अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. ‘फुल और कांटे’ पासून ते अगदी ‘सुर्यवंशी’पर्यंत त्याने वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट केले. रनवे ३४, शिवाय, यु मी और हम सारख्या चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं. बॉलिवूडमधील फाईट मास्टर वीरु देवगण यांचा मुलगा असलेल्या अजयने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं विश्व निर्माण केलं. २४ फेब्रुवारी १९९९मध्ये अजयने अभिनेत्री काजोलशी लग्नगाठ बांधली. जवळपास गेली २३ वर्ष अजय-काजोल सुखाचा संसार करत आहेत. Read More
Kajol and Ajay Devgn marriage secret
Kajol’s marriage secrets: काजोलनं उघड केलं २६ वर्षांच्या सुखी संसाराचं गुपित; ‘थोडा बहिरेपणा आणि निवडक विस्मरण’; तज्ज्ञ काय सांगतात?

Kajol Ajay Devgn relationship: काजोल म्हणते लग्नाच्या तब्बल २६ वर्षांनंतर नातं टिकवण्यासाठी खास डेट नाईट्स किंवा सततचं रोमान्स आवश्यक नाही.…

anubhav sinha Ajay Devgan havent talked for 18 years
“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”

Anubhav Sinha Ajay Devgan haven’t talked for 18 years : अजय देवगण १८ वर्षांपासून बोलत नाही ती व्यक्ती कोण? न…

Kajol Son yug devgan
काजोलचा मुलगा युगला नवरात्री उत्सवात पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं; पुढे घडलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

Yug Devgan Durga Puja Celebrations Video Viral : काजोलच्या मुलाचा नवरात्री उत्सवातील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

Son of Sardar 2 released on netflix
अजय देवगण-मृणाल ठाकूरचा ‘सन ऑफ सरदार 2’ ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहायचा चित्रपट? जाणून घ्या…

Son of Sardar 2 OTT Release: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला सन ऑफ सरदार २ आता घरबसल्या पाहता येणार

boney kapoor and ajay devgan
२१० कोटी बजेट असलेल्या अजय देवगणच्या चित्रपटाने कमावलेले फक्त…; बोनी कपूर म्हणाले, “८०० लोकांसाठी ताजमधून…” फ्रीमियम स्टोरी

Boney Kapoor spent Rs 210 crore on Maidaan Movie: चित्रपट पूर्ण होण्यास जवळजवळ पाच वर्षांचा कालावधी लागला. सुरुवातीला या चित्रपटाचे…

independence day special top movies, bollywood patriotic movies
12 Photos
सरफरोश, लगान ते क्रांती; स्वातंत्र्यदिनी पाहा ‘हे’ १२ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट….

Bollywood patriotic movies, independence day 2025 celebrations: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत.…

Ajay Devgn and Kajol
अजय-काजोलचा गोव्यातला आलिशान व्हिला पाहिलात का? एका रात्रीसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

अजय-काजोलच्या गोव्यातील व्हिलामध्ये तुम्हीही करु शकता मुक्काम; मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

Son of Sardar 2 review, Ajay Devgan Punjabi film, Punjabi comedy movies, Deepak Dobriyal best roles, Vijay Kumar Arora director,
सुसह्य वेडेपणा

२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’पेक्षा आत्ताच्या चित्रपटातील वेडेपणा बराच सुसह्य आहे असं म्हणायला हरकत नाही.

farah khan reveals she met cook dilip first time at ajay devgn house
फराह खानला कुठे भेटला होता दिलीप? १३ वर्षांपूर्वी ‘इथे’ झालेली भेट, अजय देवगणच्या आईशी आहे कनेक्शन

Farah Khan : मृणाल ठाकूर व अजय देवगण घरी आल्यावर घडलं असं काही की…, दिलीपने मानले फराह खानचे आभार

संबंधित बातम्या