scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 16 of अजय देवगण News

ps 1 - ajay devgan
ऐश्वर्या राय-बच्चननंतर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, दिग्दर्शकांनीही मानले आभार

३० सप्टेंबर रोजी ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

tabbu
तब्बूने अजय देवगणसाठी केलेल्या खास पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, म्हणाली….

गेल्या काही दिवसांपासून अजय आणि तब्बू त्यांच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटामुळे चर्चेचा केंद्रबिंदू आहेत.

bollywood latest news, entertainment news,
“इतर चित्रपटांचं प्रमोशन करतील पण माझ्या…”, कंगना रणौतने अक्षय कुमार, अजय देवगणला सुनावलं

अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत अजय देवगण, अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.

ajay-akshay-pic
“हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करा अन्…” प्रसिद्ध दिग्दर्शकाने अक्षय-अजयला दिलं आव्हान

हिंदी भाषेच्या वादावरून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माने बॉलिवूडकरांनाच सुनावले होते. आता त्याने एक नवं ट्विट करत बॉलिवूडच्या काही कलाकारांना…

karnataka formar cm, h d kumaraswamy, kiccha sudeep, ajay devgn, hindi language controversy, hindi national language row, ajay devgn tweet, kiccha sudeep tweet, ram gopal verma, किच्चा सुदीप, अजय देवगण, हिंदी राष्ट्रभाषा वाद, अजय दे देवगण ट्वीट, एच डी कुमारस्वामी, राम गोपाल वर्मा, कर्नाटक माजी मुख्यमंत्री
‘किच्चा सुदीपचं वक्तव्य चुकीचं नाही…” कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजय देवगणवर निशाणा

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी किच्चा सुदीपला समर्थन देत अजय देवगणवर निशाणा साधला आहे.