scorecardresearch

अंबादास दानवे

अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते असून सध्या त्यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. २०११ मध्ये त्यांची शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरआरएस), भारतीय जनता पक्ष आणि त्याची युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्याशी संबंध आल्याने झाली.


सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी समाजशास्त्र, पत्रकारिता आणि विधि शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली. २०२४ च्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांचं तीन दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. अंबादास दानवे यांचे वडील एकनाथराव दानवे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीला होते.


Read More
Thackeray Shinde PHOTO
9 Photos
Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?

Uddhav Thackeray Eknath Shinde : शिवसेनेच्या फुटीनंतर आज (१६ जुलै) पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आल्याचं पाहायला…

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंचा सवाल; “अंबादास दानवेंसारख्या कार्यकर्त्यासाठी मी भाजपाचे आभार मानतो, पण तुम्ही….”

Uddhav Thackeray on Ambadas Danve : उद्धव ठाकरे म्हणाले, “अंबादास दानवे हे त्यांचा या सभागृहातील पहिला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.…

Speaker Ram Shinde instructions on Wine Shop Permit news in marathi
‘वाईन शॉप’ परवान्यांचे सभागृहात पडसाद; वाचा सभापती राम शिंदे यांनी काय निर्देश दिले

‘लोकसत्ता’ने ‘मद्य विक्री परवान्यांची झिंग’ या मथळ्याखाली राज्य सरकार नव्याने वाईन शॉपचे ३२८ परवाने देणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.…

Profit making MIDC reports huge loss MLAs question financial mismanagement
गर्भश्रीमंत एमआयडीसी तोट्यात; तोटा का झाला आणि किती कोटींचा?

गर्भश्रीमंत महामंडळ असा लौकिक असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तोट्यात गेले आहे, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी…

Maharashtra tribal health crisis, maternal mortality Maharashtra, infant death tribal areas, ambulance fuel shortage Maharashtra,
सरकारच्या कारभाराची चिरफाड, विरोधी पक्षनेता अंबादास दानवेंनी काढली सरकारची लक्तरे

विधान परिषदेत शुक्रवारी विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टिका केली.

Sanjay Shirsat Ambadas danve
“ना नोंदणीकृत कंपनी, ना आयटीआर, तरी मंत्री शिरसाटांच्या मुलाला कंत्राट”, विरोधकांचा संताप; सभागृहात राडा

Ambadas Danve on VIts Hotel Sambhajinagar : विरोधी पक्षनेते म्हणाले, “शासकीय नोंदणीकृत मूल्यमापक यांच्याकडील २६ डिसेंबर २०१८ रोजीच्या मूल्यांकन अहवालानुसार…

Dharmaveer Anand Dighe Medical Check up Scheme,
आरोग्य तपासणी योजनेआडून ठाण्यातील रुग्णालयावर गुरू‘कृपा’, परिवहन विभागाच्या आदेशाची चौकशी करणार

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ चाचण्यांची धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू केली.

Maharashtra politics
चावडी : अंबादास दानवे यांचे भवितव्य काय ?

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येत आहे. परिणामी त्यांचे विरोधी पक्षनेतेपदही आपसूकच जाणार.

संबंधित बातम्या