Maharashtra-Karnataka Border Dispute : “गृहमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज; अशावेळी केंद्र जर मूग गिळून गप्प बसत असेल, तर…” – अंबादास दानवेंचं विधान! “ईडी केंद्रातील भाजपा सरकारच्या हातातलं बाहुलं बनू पाहतय” असंही दानवे यावेळी म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 17, 2022 11:53 IST
“…तर मग हिमाचल आणि दिल्लीत मोदींमुळेच पराभव झाल्याचं मान्य करा” – अंबादास दानवेंनी लगावला टोला! “दुजाभाव जर होत असेल तर मराठवाड्याच्या विकासासाठी लढा उभारण्याची वेळ येऊ लागली आहे.”, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2022 20:40 IST
“४० गावंच काय तर…”, बोम्मईंना अंबादास दानवेंनी सुनावले खडेबोल, कर्नाटक सरकार आगलावेपणा करत असल्याचा आरोप सांगलीच्या जत तालुक्यातील या गावांना अंबादास दानवे भेट देणार आहेत By लोकसत्ता ऑनलाइनNovember 23, 2022 13:59 IST
राज्यपाल कोश्यारींविरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा, दानवे म्हणाले “…पाणी पाजल्याशिवाय गप्प बसणार नाही” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2022 12:41 IST
शरद साखर कारखाना घोटाळा: अंबादास दानवेंचे संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप, म्हणाले “माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, पण..” विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2022 14:19 IST
तेजस ठाकरे राजकारणात येणार का? राऊतांच्या भेटीनंतर दानवे म्हणाले, “शिवसैनिकांकडून…” तेजस ठाकरे राजकारणात येणार का? या प्रश्नावर अंबादास दानवेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2022 16:56 IST
संजय राऊतांच्या भेटीनंतर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “या भेटीत…” विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2022 16:57 IST
अत्र, तत्र, सर्वत्र पैसाच पैसा…. ऑक्टोबर महिन्यात बुधाचे दोन वेळा राशी परिवर्तन, ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकवणार
IND vs AUS: “पॉवरप्लेमध्ये ते विकेट्स…”, शुबमन गिलने कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर, सामन्यानंतर पाहा काय म्हणाला?
तब्बल ८०० वर्षानंतर दिवाळीत ५ ‘महाराजयोग’ निर्माण होणार, ‘या’ चार राशी रातोरात होणार धनवान; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठाही कमावणार
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो