सशीन लिटलफेदर अमेरिकेतील उपेक्षितांचा आवाज ठरल्या; त्या कशा? सशीन लिटलफेदर यांची एक कृती अमेरिकी सांस्कृतिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्राला वळण देणारी ठरली. By चंद्रकांत कांबळेOctober 6, 2022 10:55 IST
Mexico Firing : मेक्सिकोत गोळीबार, महापौरांसह १८ जणांचा मृत्यू Mexico City Hall Firing : मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन या भागात गोळीबाराची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2022 16:26 IST
विश्लेषण : अमेरिकन गुप्तहेर संस्थांचं बिंग फोडणारा, रशियन नागरिकत्व मिळालेला एडवर्ड स्नोडेन आहे तरी कोण? जाणून घ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्नोडेनला रशियन नागरिकत्व देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 30, 2022 13:30 IST
भारतासह पाकिस्तानही अमेरिकेचा भागीदार; अमेरिकेची प्रतिक्रिया ‘भारत आणि पाकिस्तानशी असलेल्या संबंधांकडे एकाच नजरेने अमेरिका पहात नाही. हे दोन्ही देश वेगवेगळय़ा प्रकारे अमेरिकेचे भागीदार मित्र आहेत,’ असा… By पीटीआयUpdated: September 28, 2022 02:16 IST
अमेरिकन गुप्तहेर संघटनांचं बिंग फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेन यांना रशियाचं नागरिकत्व अमेरिकन सरकार गुप्तहेर संघटनांचं बिंग फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेन यांना रशियाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 27, 2022 09:25 IST
…अन् जागतिक कार्यक्रमातील भाषणानंतर स्टेजवरच गोंधळले जो बायडेन; Video Viral आपले भाषण संपल्यानंतर जो बायडेन मंचावरून खाली उतरत होते. मात्र उतरताना ते अचानक थांबले. यावेळी ते हरवल्यासारखे दिसत होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 12:19 IST
अदनान सैयद २३ वर्षांनंतर निर्दोष ठरेल? १७व्या वर्षापासून ४१व्या वर्षापर्यंतचा काळ तुरुंगातच घालवलेल्या अदनानला आता आशेचा किरण दिसतो आहे… अमेरिकेतील एका हत्या खटल्याला एका पॉडकास्टमुळे मिळालेल्या… By विजया जांगळेSeptember 23, 2022 09:38 IST
अमेरिकेत दोन विमानांची हवेत समोरासमोर धडक, थरारक घटनेत तिघांचा मृत्यू अमेरिकेतील कोलोरॅडोची राजधानी डेन्व्हर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. दोन विमानांची हवेत समोरासमोर धडक झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2022 11:40 IST
विश्लेषण : अमेरिकेतील ज्येष्ठ विधिज्ञ केनेथ स्टार कोण होते? कसे उजेडात आले बहुचर्चित मोनिका ल्युइन्स्की प्रकरण? अमेरिकेच्या एक नव्हे, तर दोन राष्ट्राध्यक्षांशी वकील या नात्याने केनेथ स्टार यांचा संबंध आला. पण ते प्रसिद्ध झाले बिल क्लिंटन… By अमोल परांजपेSeptember 15, 2022 14:33 IST
अन्वयार्थ : बायडेन यांचा अगतिक इशारा ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये पुन्हा प्रभाव पाडायला सुरुवात केली आहे By लोकसत्ता टीमSeptember 5, 2022 02:59 IST
VIDEO: मॉलमध्ये स्फोट घडवण्यासाठी बहाद्दराने चोरलं विमान, एक तास हवेत घिरट्या घातल्या आणि… एका तरुणाने चक्क विमानतळावरून विमान चोरून आकाशात घिरट्या घातल्या आहेत. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 23:55 IST
अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांविषयी वांशिक शेरेबाजी, मारहाण अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डॅलस येथे एका मेक्सिकन वंशाच्या अमेरिकन महिलेने भारतीय वंशाच्या चार अमेरिकन महिलांवर वांशिक शेरेबाजी करत त्यांना मारहाण… By पीटीआयAugust 27, 2022 00:02 IST
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठा समाजाच्या…”
“मरता मरता वाचले…” लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला धक्कादायक अनुभव; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
भारताच्या लेझर शस्त्राची चीनकडूनही दखल; अभेद्य हवाई सुरक्षा कवचासह भारत ‘एलिट क्लब’मध्ये! प्रीमियम स्टोरी