scorecardresearch

अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ साली मुंबईमध्ये झाला. २०१५ मध्ये अमृतानं अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं. ३७ वर्षीय अमृतानं २००४ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असून ती अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सरही आहे. याशिवाय अमृताने काही टीव्ही शोसाठी होस्टिंग देखील केलं आहे. २०१७ मध्ये अमृताला झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राची फेव्हरीट नायिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.Read More
amruta khanvilkar shares health tips change lifestyle after detect pcod
9 Photos
PCOD झाल्यावर अमृता खानविलकरने दिनचर्येत केला ‘असा’ बदल! ४० व्या वर्षी इतकी फिट कशी? स्वत: सांगितल्या हेल्थ टिप्स

Amruta Khanvilkar’s Health Tips : अमृता खानविलकरने सांगितली दिनचर्या! PCOD झाल्यावर जीवनशैलीत कसा बदल केला? जाणून घ्या…

Amruta Khanvilkar Blue Saree Look
9 Photos
Kojagiri Purnima 2025: कोजागरी पौर्णिमेनिमित्त अमृता खानविलकरचं निळ्या साडीत सुंदर फोटोशूट

निळ्या साडीतील लूकवर अमृताने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल केली आहे.

Amruta Khanvilkar Gives Health Tips
८ वर्षांपूर्वी PCOD झाला अन्…; अमृता खानविलकरने ‘अशी’ बदलली दिनचर्या; उपवासाचे फायदे सांगत म्हणाली, “रात्रीचं जेवण…”

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर फॉलो करते ‘ही’ दिनचर्या, अभिनेत्रीने सांगितले उपवास करण्याचे फायदे, म्हणाली…

amruta khanvilkar went to trimbakeshwar temple with family
हर हर महादेव! अमृता खानविलकर पोहोचली त्र्यंबकेश्वरला, सोबतीला होते कुटुंबातील ‘हे’ खास सदस्य; म्हणाली, “पहिल्यांदाच…”

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतलं दर्शन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

amruta khanvilkar was recite hanuman chalisa during travelling in plane
“साधारण १० वेळा हनुमान चालिसा…”, भर पावसात अमृता खानविलकरने ‘असा’ केला विमान प्रवास, Video शेअर करत म्हणाली…

पावसामुळे खोळंबा! अमृता खानविलकरने सांगितला प्रवासादरम्यानचा अनुभव, म्हणाली…

Amruta Khanvilkar shares video on selfie filters used in mobile apps she said i dont like and appealed to take normal photos
अमृता खानविलकरने फिल्टर्स वापरून सेल्फी काढणाऱ्या चाहत्यांबद्दल शेअर केला मजेशीर व्हिडीओ, नेमकं काय म्हणाली? पाहा…

Amruta Khanvilkar Share Video : पांढरा चेहरा, लांब जीभ अन्…; अमृता खानविलकरने सेल्फी फिल्टर्सबद्दल शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली…

amruta khanvilkar wins maharashtra state film award best actress
“अजूनही खरं वाटत नाहीये…”, अमृता खानविलकर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री! परदेशातून व्यक्त केल्या भावना, म्हणाली…

अमृता खानविलकरला ‘चंद्रमुखी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…

amruta khanvilkar praises husband himmanshoo malhotra
हिमांशूबद्दल एका शब्दात काय सांगशील? अमृता खानविलकरने सांगितले पतीचे ‘हे’ ५ गुण, फोटो शेअर करत म्हणाली…

Amruta Khanvilkar : पती हिमांशू मल्होत्राबद्दल ‘तो’ प्रश्न विचारताच अमृता खानविलकर म्हणाली…

amruta khanvilkar unwell after coming back from kedarnath
“शेवटचे ४ किलोमीटर बापरे…”, केदारनाथहून परतल्यावर अमृता खानविलकरची प्रकृती बिघडली! म्हणाली, “यात्रेला जाण्याआधी…” फ्रीमियम स्टोरी

Amruta Khanvilkar : “केदारनाथवरून आले आणि आज…”, अमृता खानविलकरची प्रकृती बिघडली, ट्रेकदरम्यानचा अनुभव सांगत म्हणाली…

amruta khanvilkar went to kedarnath with prajakta mali
“पहाटे ३:३० वाजता…”, अमृता खानविलकरने सांगितला केदारनाथ यात्रेचा अनुभव, म्हणाली, “शब्दांपलीकडे धन्यता…”

Video : अमृता खानविलकरने सांगितला केदारनाथ यात्रेचा विलक्षण अनुभव, शेअर केला खास व्हिडीओ…

prajakta mali visit kedarnath dham uttarakhand with actress amruta khanvilkar
9 Photos
हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…

“१२ ज्योतिर्लिंग यात्रेतील…”, प्राजक्ता माळी पोहोचली केदारनाथला! मराठी कलाविश्वातील ‘ही’ अभिनेत्री होती सोबतीला, फोटो केले शेअर…

संबंधित बातम्या