scorecardresearch

Anil Deshmukh Nagpur
तपास यंत्रणांचा गैरवापर करून गलिच्छ राजकारण करणे दुर्दैवी; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

तपास यंत्रणांचा गैरवापर वाढला असून, त्यातून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करताना, केवळ राजकीय विरोधकांना त्रास देणे सुरू आहे.

What Anil Deshmukh said ?
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? अनिल देशमुख म्हणाले, “राष्ट्रवादीला अनुकूल असलेल्या जागेबाबत…”

आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे अधिकृत जाहीर झाले असले तरीही जागावाटपात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत…

Anil Deshmukh allegations
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्य सरकारवर आरोप; म्हणाले, “परमबीर सिंग यांच्या निलंबन रद्दचा आदेश म्हणजे…”

परमबीर यांचा राजकीय वापर करून मला अडकवण्यात आले. परमीबर सिंग यांच्या मागे अदृश्य राजकीय शक्तीचा हात आहे, असा आरोप अनिल…

anil deshmukh lokesh kale
नागपूर: खविसवर अनिल देशमुखांचे वर्चस्व, पण ‘सतरंजी’ गटामुळे दमछाक

खविसच्या निवडणुका ४५ वर्षानंतर प्रथमच झाल्या. देशमुख गटाने खविस आपल्याकडेच राहावी म्हणून मतदार नोंदणीपासून सर्व काही केले.

Devendra Fadnavis katol
नागपूर : सत्ताबदलानंतर प्रथमच आजी-माजी गृहमंत्री समोरासमोर, काय घडले?

अनिल देशमुख आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ताबदलानंतर प्रथमच शुक्रवारी काटोलमध्ये एका सरकारी बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले.

Sharad-Pawar-Anil-Deshmukh
शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला नाही तर? अनिल देशमुख म्हणाले, “आम्ही सर्वजण…”

शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही, तर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अनिल देशमुख यांना प्रश्न…

Anil Deshmukh Ajit Pawar Supriya Sule
अजित पवार की सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? अनिल देशमुख स्पष्टच म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचे नवे अध्यक्ष कोण असा प्रश्न उपस्थित होत…

anil deshmukh
‘संभाजीनगर’चा धसका म्हणून नागपूरच्या सभेसाठी भाजपचे आकांडतांडव – माजी मंत्री अनिल देशमुख

नागपूर सभा फोल ठरावी म्हणून भाजपाचा आकांडतांडव सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला.

anil deshmukh statement on BJP
संभाजीनगर सभेचा धसका घेतल्यामुळेच भाजपचा नागपूरच्या सभेला विरोध- अनिल देशमुख

महाविकास आघाडीच्या सभेला संभाजीनगरमध्ये झालेल्या गर्दीचा भारतीय जनता पक्षाने धसका घेतल्यामुळे नागपूरच्या सभेला मैदानावरुन आता विरोध सुरू केला आहे.

Sachin Waze Sunil Mane 2
विश्लेषण : सचिन वाझेपाठोपाठ सुनील माने माफीचा साक्षीदार … अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणात पुढे काय होणार?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन व मनसुख हिरेन हत्याप्रकरणात वाझे याच्यासह चमकमफेम अधिकारी प्रदीप शर्मा आदी…

अनिल देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, प्रस्ताव कोणी कोणाला दिला ?

सर्वप्रथम अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेलेले अनिल देशमुख यांनी १९९५ मध्ये शिवसेना -भाजप युतीच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवले होते.

संबंधित बातम्या