scorecardresearch

अनिल परब

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहनमंत्री अशी अॅड. अनिल दत्तात्रय परब (Anil Parab) यांची राजकीय ओळख आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. मागील २० वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना चारवेळा विधानपरिषदेवर पाठवले आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असते. पालिका निवडणुकीच्या रणनीतीकारांपैकी ते एक आहेत.


२००१ मध्ये विभाग प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली होती. दोन विभागांची एकाच वेळी जबाबदारी असणारे ते एकमेव नेते आहेत. वांद्रे ते अंधेरीपर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावर विशेष जबाबदारी होती. याशिवाय नुकत्यात पार पडलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे परिवहन खात्याचे मंत्रीपद होते. सप्टेंबर २०२१ मध्ये अनिल परब राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लाचखोरी आणि मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी अनिल परब यांना करोडोंची लाच मिळाल्याचा आरोप केल्यानंतरही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.


Read More
anil parab urges cm to act against yogesh kadam over bar sand row
डान्सबार प्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर कारवाई करा; शिवसेनेचे अनिल परब यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पुरावे तपासून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा…

Former Environment Minister Ramdas Kadam's challenge to Anil Parab
आम.अनिल परब अर्धवट वकील, त्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवा; माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे आव्हान

योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवा असे आव्हान माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते खेड येथे पत्रकार…

Anil Parab targets Minister Yogesh Kadam over sand mining in Jagbudi river
मुख्यमंत्र्यांनी योगेश कदममांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा कोर्टात जाईन; ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचा इशारा

जगबुडी नदीतील ही वाळू या योगीता योगीता दंत महाविद्यालयाजवळ कशी आली? ही वाळू येथे काय करतेय? या वाळूचे काय केले…

Anil Parab
Anil Parab: गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने असलेल्या डान्सबारच्या आरोपांना अनिल परब यांनी दिला कायद्याचा आधार; म्हणाले…

Anil Parab: “अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि या अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे चालतात, त्यामुळेच त्यांची अशी अवस्था…

Ramdas Kadam
“होय, सावली बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे, पण…”, अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया

Ramdas Kadam on Savli Bar : रामदास कदम म्हणाले, “अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव…

Anil Parab targets Minister Yogesh Kadam over sand mining in Jagbudi river
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे मुंबईत डान्सबार! आश्लील नृत्य करताना बारबालांना पकडले, अनिल परब यांचा गंभीर आरोप

राज्यात डान्सबारला बंदी असताना कांदिवली येथील ‘सावली बार ॲन्ड रेस्टाॅरन्ट’ मध्ये डान्सबार सुरु होता. या बारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम…

Anil Parab vs Yogesh Kadam
“गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्सबार, २२ बारबालांवर कारवाई”, अनिल परबांची विधान परिषदेतून कदमांच्या राजीनाम्याची मागणी

Anil Parab vs Yogesh Kadam : एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? असा…

mla Sanjay gaikwad critize shiv sena ubt leader
वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली, अनिल परब यांना उद्देशून म्हणाले,’आम्ही चड्डी बनियनवर माणूस दिसतो, ‘तो’ तर…’

विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर ‘ चड्डी बनियन शो’ सादर केला.त्यामुळे संतापलेल्या आमदार गायकवाड यांनी ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे व अनिल…

mithi river desilting scam discussed again in Maharashtra legislative council
मिठी नदीचा मुद्दा अधिवेशनात का गाजतोय? शिंदे सेना – ठाकरे सेना आमनेसामने का? भाजपची भूमिका काय?

विरोधकांचे प्रश्न, लक्षवेधी प्रलंबित ठेवली जाते आणि सत्ताधाऱ्यांना एकाच विषयावर तीन – तीन चर्चा करण्याची मुभा का दिली जाते, असा…

Transport Minister reveals shocking details about ST Corporation functioning
‘एसटी’ महामंडळाच्या कारभाराविषयी परिवहन मंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती

भांडार अधिकारी पदावर काम करणाऱ्या प्रियदर्शनी वाघ यांना बडतर्फ केले जाईल, अशी घोषणा सरनाईक यांनी केली.

संबंधित बातम्या