“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत गंभीर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 27, 2023 17:31 IST
“नीलम गोऱ्हे अपात्र व्हायला पाहिजेत, कारण…”, अनिल परब यांचं विधान “उपसभापतींवर अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असल्यानं…”, असेही अनिल परब यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 25, 2023 14:35 IST
“सुप्रीम कोर्टानं दट्ट्या दिला आणि…”, अनिल परब यांचं राहुल नार्वेकरांवर टीकास्र; म्हणाले, “थातुर-मातुर…!” अनिल परब म्हणतात, “मनीषा कायंदे, बिप्लव बाजोरिया यांच्या याचिका सभापती ऐकतील, असा निर्णय…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 22, 2023 12:51 IST
दापोली रिेसॉर्टप्रकरण : परब यांच्या विरोधातील तक्रार लोकायुक्तांनी फेटाळली अनिल परब यांच्या रिसोर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. By लोकसत्ता टीमAugust 9, 2023 01:37 IST
“पोलीस माझ्या मुलीला विचारतात तुझा बाप कुठंय? लक्षात ठेवा…”, अनिल परब सरकारवर संतापले! अनिल परब म्हणतात, “२३६ वॉर्डमध्ये निवडणुका घेतल्या तर आपला पराभव होऊ शकतो अशी भीती…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 4, 2023 10:06 IST
36 Photos “किरीट सोमय्यांनी कुठंही म्हटलं नाही की, हा व्हिडीओ खोटा; याचा अर्थ…”, अनिल परबांचा हल्लाबोल शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या प्रकरणावरून सडकून टीका केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 18, 2023 23:23 IST
“याचा खरा सूत्रधार…”, किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणावर रवी राणांचं मोठं वक्तव्य किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओप्रकरणावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2023 18:42 IST
“किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओतील ‘ती’ महिला कोण हे…”, अनिल परब अधिवेशनात आक्रमक भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे कथिक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यावरून शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अनिल… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 18, 2023 16:28 IST
Anil Parab on Kirit Somaiya: ‘सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओतील “ती” महिला…’; अनिल परबांची मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओंमध्ये दिसणारी व्यक्ती अश्लील कृत्य… 4:20By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2023 18:28 IST
Maharashtra Monsoon Session 2023: नीलम गोऱ्हेंच्या पदावर ठाकरे गटाचा आक्षेप; कायद्याचा उल्लेख करत म्हणाले…! Monsoon Session of Maharashtra Legislature: अनिल परब म्हणतात, “जोपर्यंत अपात्रता याचिकेचा निर्णय लागत नाही, पदावरून दूर करण्याच्या नोटीसबाबत निर्णय होत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 17, 2023 13:02 IST
नीलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळी पदं उपभोगल्यानंतर…” गेल्या अनेक दिवसांपासून नीलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आज अखेर पडदा पडला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 7, 2023 15:34 IST
पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं तेव्हाच फोटो आणि मूर्ती का काढून घेतली नाही? अनिल परब म्हणाले… बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर हातोडा मारणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2023 14:09 IST
Randhir Jaiswal On Trump : “कोणत्याही तिसऱ्या देशाच्या…”, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानाला भारताचं सडेतोड उत्तर; जयस्वाल म्हणाले, ‘भारत-रशिया…’
२१ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींना जे हवं ते मिळणार! अचानक धनलाभ तर नोकरीत प्रगती, प्रेमसंबंधांसाठी चांगली वेळ
71st National Film Awards : ३३ वर्षांची प्रतीक्षा संपली; शाहरुख खानला पहिला राष्ट्रीय पुरस्कार! सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली…; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
IND vs ENG: “आम्ही गप्प खेळून घरी जाऊ का?”, राहुल पंचांवर संतापला, अंपायरने ‘त्या’ वादाचा राग भारतावर काढल्याने दिलं प्रत्युत्तर; VIDEO
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरस्थित सर्किट खंडपीठ १८ ऑगस्टपासून सुरू, चार दशकापासून प्रलंबित मागणी पूर्ण