scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

malabar gold titan and 4 other indian brands get place on global luxury goods list
मलाबार गोल्ड, टायटनसह चार नाममुद्रांना जागतिक मानांकन

जागतिक पातळीवर टायटन २४ व्या स्थानी, तर कल्याण ज्वेलर्स आणि जॉय आलुक्कास यांनी अनुक्रमे ४६ व ४७ व्या स्थान पटकावले…

confidence petroleum bw lpg jv to invest rs 650 crores in jnpt for new lpg terminal
जेएनपीटीमध्ये ६५० कोटींच्या गुंतवणुकीतून नवीन एलपीजी टर्मिनल; नॉर्वेस्थित बीडब्ल्यू एलपीजीशी भागीदारीतून ‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम’ची योजना

६५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आलेला हा प्रकल्प आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

interiors and more limited launches rs 42 crore public issue
‘इंटिरिअर्स अँड मोअर’ची ४२ कोटींची समभाग विक्री  

प्रति समभाग २१६ ते २२७ रुपये या किंमतश्रेणीत वैयक्तित गुंतवणूकदारांना किमान ६०० समभागांसाठी बोली लावून या प्रक्रियेत सहभागी होता येईल.

ullu digital plan to bring ipo to raise rs 150 crore fund
‘उल्लू डिजिटल’ची १५० कोटी निधी उभारणीची योजना; एसएमई मंचावरील सर्वात मोठा ‘आयपीओ’

खजांची ज्वेलर्स ९७ कोटी रुपये आणि वाईज ट्रॅव्हल इंडिया ९४.७ कोटी रुपये या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उभारला आहे.

india need to grow at 7 to 8 percent to become developed nation ex rbi governor rangarajan
विकसित देश बनण्यासाठी ७ ते ८ टक्के विकास दर आवश्यक; रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रंगराजन यांचा अंदाज

विकसित देशाच्या व्याख्येनुसार दरडोई उत्पन्न १३ हजार डॉलर अथवा जास्त असावे.

investors lost Rs 3 79 lakh crore due to drop in government companies shares
सरकारी कंपन्यांच्या समभागातील घसरणीने गुंतवणूकदारांना ३.७९ लाख कोटींची झळ

नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवरील (पीएसयू) लोकांच्या वाढत्या विश्वासाचे कौतुक केले.

gold etf investment rs 657 crores in january
‘गोल्ड ईटीएफ’ची चमक वाढली; जानेवारीमध्ये ६५७ कोटींची नक्त गुंतवणूक

गोल्ड ईटीएफमधील फोलिओ संख्या डिसेंबर २०२२ मध्ये ४९.११ लाखांवरून डिसेंबर २०२३ मध्ये ४९.७२ लाखांवर पोहोचला.

संबंधित बातम्या