अल्पकालीन नफा आणि संपत्तीच्या संग्रहणाचे रिलायन्सचे लक्ष्य नसून देशासाठी संपत्ती निर्माण करण्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी…
कंपनीच्या वाढीच्या शक्यतांना परकीय भांडवलाच्या मदतीने चालना देण्याचा धोरणात्मक प्रयत्न म्हणून कंपनीने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.