दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून राजकीय वादळ निर्माण केले.
Delhi Chief Minister Salary: मुख्यमंत्र्यांचा पगार त्या राज्याच्या विधानसभेद्वारे ठरवला जातो, जो दर दहा वर्षांनी वाढतो. मुख्यमंत्र्यांना केवळ मुख्यमंत्री म्हणून…