scorecardresearch

अरविंद केजरीवाल News

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते.

२०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केलं आहे.

परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. परंतु त्यांच्या पक्षाला सभागृहात पूर्ण बहुमत नसल्याने जनलोकपाल विधेयक पारित करू शकलो नाही, असा दावा करत त्यांनी अवघ्या ४९ दिवसांत राजीनामा दिला. त्यानंतर २०१५ मध्ये आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला.
Read More
india today exit polls on delhi
अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच! जामिनावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली…

Arvind Kejriwal
दिल्ली मद्य धोरण प्रकरण : उच्च न्यायालयाच्या जामीन स्थगितीच्या निर्णयाविरोधात केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात उच्च न्यायालयाच्या जामीन स्थगितीच्या निर्णयाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Arvind Kejriwal bail stayed
कालचा जामीन आज स्थगित, अरविंद केजरीवाल यांच्या आनंदावर २४ तासांत विरजण!

Arvind Kejriwal Updates : दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने कथित मद्य घोटाळ्यात मनी लाँडरिंग प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला…

Special Court decision to grant bail to Arvind Kejriwal
केजरीवाल यांना जामीन; विशेष न्यायालयाचा निर्णय, ४८ तासांच्या स्थगितीसही नकार

कथित मद्या विक्री घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी त्यांना १ लाखाच्या वैयक्तिक…

Arvind Kejriwal judicial custody extended till July 3
केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

कथित मद्या घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली.

Maliwal letter to India Aghadi appeals to discuss the attack case
‘इंडिया’ आघाडीला मालिवाल यांचे पत्र; हल्ला प्रकरणावर चर्चा करण्याचे आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे मदतनीस बिभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी मंगळवारी ‘इंडिया…

Swati Maliwal
केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचं प्रकरण; स्वाती मालीवाल यांचं राहुल गांधी, शरद पवारांना पत्र, भेटीसाठी वेळ मागितली

खासदार स्वाती मालीवाल यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना या घटनेबाबात पत्र लिहिलं आहे.

Arvind Kejriwal
“…या गोष्टीशी तुमचा काही संबंध नाही”, केजरीवालांच्या याचिकेप्रकरणी न्यायालयाने ईडीला फटकारलं फ्रीमियम स्टोरी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारभाराविरोधात दाखल केलेल्या एका याचिकेवर दिल्लीतल्या सत्र न्यायालयात आज (१४ जून) सुनावणी…

Propaganda proves that Kejriwal is not seriously ill Observation of court in denial of bail
केजरीवाल यांना गंभीर आजार नसल्याचे प्रचारामुळे सिद्ध; जामीन नाकारताना न्यायालयाचे निरीक्षण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे त्यावरून त्यांना कोणत्याही गंभीर किंवा ‘जीवघेण्या’ आजाराने ग्रासलेले नाही…

Arvind Kejriwal bail denied judicial custody extended till June 19
केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार; न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. कथित मद्या धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वैद्याकीय कारणास्तव अंतरिम…

ताज्या बातम्या