VIDEO: “…आणि पंतप्रधान मोदींनी दक्षिण अफ्रिकेत पोहचल्यावर विमानातून उतरण्यास नकार दिला”; असदुद्दीन ओवैसी यांचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गंभीर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 24, 2023 19:47 IST
“भाजपाची बी टीम तयार, रावसाहेब दानवेंची कबुली”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची टीका लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून डॉ. भागवत कराड यांना जिंकवायचं असेल तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवंणे आवश्यक आहे, असं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2023 14:26 IST
“कुर्सी है तुम्हारा ये जनाजा तो नहीं…”, मणिपूरप्रश्नी शायरी म्हणत लोकसभेत असदुद्दीन ओवैसी आक्रमक भाजपाने मणिपूर आणि हरियाणातले मुख्यमंत्री का बदलले नाहीत? असा प्रश्न खासदर असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत उपस्थित केला. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 10, 2023 15:34 IST
“दाढी आणि कपडे पाहून त्याने…”, असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत मांडला जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांडाचा मुद्दा जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये चार जणांची हत्या करणारा आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 10, 2023 14:51 IST
‘असली हिंदुत्व’वरून ओवैसींची अखिलेश यादवांवर टीका संविधान वाचवणं ही तुमची जबाबदारी नाही? असदुद्दीन ओवैसी यांचा अखिलेश यादव यांना प्रश्न By लोकसत्ता ऑनलाइनAugust 7, 2023 09:42 IST
“मणिपूरच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान संसदेत आले नाहीत, तर मी म्हणेन, ते पळपुटे आहेत”; असदुद्दीन ओवैसींची टीका एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. विरोधकांच्या आघाडीने मला निमंत्रित केले नाही, तिथे महनीय पुढाऱ्यांचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 28, 2023 19:43 IST
“त्यांना विचारा, वासना आणि देश…”, RAW मधील मुस्लीम अधिकाऱ्यांच्या कपातीवरून ओवैसींचा प्रश्न भारताच्या सुरक्षा यंत्रणांमधील मुस्लीम अधिकाऱ्यांची संख्या घटली असल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 25, 2023 12:31 IST
“आम्ही त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अस्पृश्य”, ठाकरे-मेहबुबा मुफ्तींचं नाव घेत AIMIM ची ‘INDIA’वर नाराजी विरोधी पक्षांनी बंगळुरू येथील बैठकीचं निमंत्रण न दिल्यामुळे एआयएमआयएम पार्टीने नाराजी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2023 13:24 IST
“कोंबडीने अंडी नाही घातली तर…” भाज्यांच्या दरवाढीला मुस्लिमांना जबाबदार धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ओवेसींकडून सडेतोड उत्तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर विधानानंतर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 16, 2023 17:45 IST
राजस्थानमध्ये एमआयएम पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल या टेलरचा खून करण्यात आला होता. ओवैसी यांनी जुनैद आणि नासीर यांच्या खुनाची तुलना कन्हैयालाल यांच्या खुनाशी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 4, 2023 22:43 IST
“मी काय चुकीचं बोललो?”, देवेंद्र फडणवीसांनी ‘औरंग्याच्या अवलादी’ वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…! फडणवीस म्हणतात, “महाराष्ट्रात आम्ही हे कसं सहन करणार? आम्ही त्याच्याशी लढलो आहोत. लाखो हिंदूंना त्यानं मारलं आहे!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 4, 2023 12:27 IST
Video : मोदींकडून समान नागरी कायद्याचे संकेत; ओवैसींनी छेडला हिंदू अविभाजित कुटुंबाचा मुद्दा; पंतप्रधानांना आव्हान देत म्हणाले… Uniform Civil Code : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन तलाक, समान नागरी कायदा आणि पसमांदा मुसलमानांर टिप्पणी केली आहे. असं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 27, 2023 18:58 IST
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
रेवती नक्षत्रात ‘या’ राशींना मिळेल कामातून समाधान तर कोणाला कुटुंबातील मंडळींचा सल्ला उपयोगी ठरणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Supreme Court : “तुम्ही गोव्यात काय करत होतात?” गुहेत आढळलेली रशियन महिला अन् मुलांवरून सर्वोच्च न्यायालयाने पित्याला फटकारले
“माझ्या नानीला पॅरालिसिस अटॅक आलेला…”, पुरस्कार मिळताच सावलीला अश्रू अनावर! आदिनाथ कोठारेसह आली ‘ती’ खास व्यक्ती