राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत उद्धव ठाकरेंच्या भाकीतावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया, म्हणाले… उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2022 11:07 IST
शिवसेनेनंतर काँग्रेसमध्येही फूट? आशिष शेलारांच्या विधानामुळे चर्चांना उधाण, म्हणाले “दुसऱ्या टप्प्यात…” आशिष शेलार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2022 10:59 IST
“…तर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता,” ‘अहंकारी राजा, विलासी राजपूत्र’ म्हणत आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका मागील काही महिन्यांमध्ये वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 31, 2022 20:20 IST
“माजले होते बोके, करोना काळात…”, आशिष शेलारांची कॅग चौकशीवरून उद्धव ठाकरेंवर टीका “कंत्राटदार आणि सत्तेत बसलेली लोक खिसा…”, असा आरोपही शेलार यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 31, 2022 17:10 IST
Video: “उद्धवजी, औरंगजेबाचं अपूर्ण स्वप्न तुम्ही …” भाजपा आमदार आशिष शेलार यांचं टीकास्र! आशिष शेलार म्हणतात, “तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोचा तर केलाच आहे. त्याही पुढे…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2022 16:41 IST
आशिष शेलारांना पाठिंबा का दिला? शरद पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले, “लोकांना हे माहिती नाही की..”! शरद पवार म्हणतात, “सचिन तेंडुलकरला जर स्टेडियम बांधण्याचं काम दिलं, तर ते त्याला जमणार नाही. ते काम आमचं आहे!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2022 11:28 IST
एमसीए निवडणुकीतील पराभवानंतर संदीप पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणी मंडळी…” Sandeep Patil : एमसीए निवडणुकीत संदीप पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 23:32 IST
शरद पवार-आशिष शेलार यांच्या पॅनलचा बोलबाला! एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमोल काळे विजयी, संदीप पाटलांचा पराभव मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 21:37 IST
‘मी उठून जाऊ का?,” राहुल देशपांडे भाजपाच्या कार्यक्रमात संतापले, ठाकरे गटाच्या दाव्यावर शेलार म्हणाले “कोल्हेकुई….” खऱ्या अस्मितेच्या गोष्टी करता आणि अशाप्रकारे कलाकारांचे अपमान करता, सचिन अहिर यांचा भाजपावर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 16:43 IST
‘मराठी कलाकारांची चेष्टा’, भाजपाच्या कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान? टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी गाणं थांबवल्याचा आरोप सचिन अहिर यांनी व्हिडीओ ट्वीट करत केलं भाजपाला लक्ष्य, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 14:22 IST
शरद पवारांनी आशिष शेलारांबरोबर युती का केली?, संदीप पाटील म्हणाले… Sandip Patil : एमसीएची निवडणुकीत शरद पवारांनी आशिष शेलारांना पाठिंबा दिला. त्यावर संदीप पाटील यांनी भाष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 14:28 IST
BCCI च्या तिजोरीच्या चाव्या आशिष शेलारांच्या हाती; कोषाध्यक्षपदी लागली वर्णी! रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष तर आशिष शेलार यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2022 15:00 IST
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२५ च्या शेवटच्या महिन्यांत ‘या’ ४ राशींना घर, कार मिळणार आणि बँक बॅलन्स होणार दुप्पट; २०२६ पर्यंत होणार लखपती!
INDW vs SAW: कोच अमोल मुझुमदार यांचं रोहित शर्मासारखं आयकॉनिक सेलिब्रेशन, मुंबईच्या मैदानावर रोवला भारताचा तिरंगा
“माझ्या कॉलेजच्या मैदानावर मुलींनी इतिहास रचला”, भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यावर बॉलीवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया