गेहलोत यांच्या अप्रत्यक्ष बंडामुळे गांधी कुटुंबाला धक्का ; खरगे-माकन माघारी, आता कमलनाथ मध्यस्थी करण्याची शक्यता काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना सोनिया आणि राहुल गांधी यांनी पािठबा दिला होता. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2022 05:05 IST
“अशोक गेहलोतांना मुख्यमंत्रीपदावरून…”; काँग्रेस आमदाराचा अजय माकनांवर गंभीर आरोप; म्हणाले… Rajsthan Political Crisis : काँग्रेसचा सत्तासंघर्ष अद्यापही सुटला नाही आहे. त्यात आता काँग्रेसच्या आमदाराने अजय माकन यांच्यावर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 22:17 IST
राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी दिल्लीला…” सचिन पायलट मुख्यमंत्री नको, गेहलोत समर्थक आमदारांची मागणी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 12:39 IST
राजस्थानमध्ये ९० आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर अशोक गेहलोतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “आता तर…” सचिन पायलट मुख्यमंत्री नको, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे समर्थक आमदार आक्रमक By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 09:05 IST
विश्लेषण : गेहलोत-पायलट संघर्षाचा नवा अंक : राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता गमावणार? राज्यात काँग्रेसचा नवा ‘पायलट’ कोण या प्रश्नाबरोबरच पक्षाला राज्यातील सत्ता गमवावी लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. By सुनील कांबळीSeptember 26, 2022 08:03 IST
राजस्थानमध्ये राजकीय वादळ; काँग्रेसच्या ८२ आमदारांचा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन देणाऱ्या ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे एकत्रित राजीनामा सादर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 09:12 IST
राजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा मुख्यमंत्री गेहलोत यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीपूर्वीच गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनाम्याचा इशारा देत विधानसभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठले. By पीटीआयSeptember 26, 2022 01:04 IST
पायलटांच्या विमान उड्डाणाला गेहलोतांकडून रेड सिग्नल; राजस्थानात राजकारण तापले Ashok Gehlot Vs Sachin Pilot : सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास काँग्रेस आमदारांनी विरोध दर्शवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 00:27 IST
मोठी बातमी! राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा राजस्थानमध्ये राजकीय भूंकप येण्याची शक्यता असून काँग्रेसचे ८० आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 22:06 IST
सचिन पायलट होणार नवे मुख्यमंत्री?, राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक Sachin Pilot Vs Ashok Gehlot : अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढणार आहेत. त्यात सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 16:41 IST
ठरलं! अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, राजस्थानचं नेतृत्व कोणाकडे? साधारण २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2022 14:17 IST
गेहलोत यांचा आज पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 06:32 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पुढचा १ महिनाभर ‘या’ ३ राशींनी सावधगिरी बाळगा! अशुभ ठरेल हा काळ; तब्येतीवर वाईट परिणाम तर येईल आर्थिक अडचण…
VIDEO: बापरे! आजीची हिम्मत तर बघा; सिंहाला मारायला थेट काठी घेऊन उभी राहीली, शेवटी जे झालं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
IND vs AUS: “मला पुढच्या पिढीला सांगायचंय…”, रोहित शर्माचं सामनावीर-मालिकावीर ठरल्यानंतर मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी पहिल्यांदा संघात..”
Sanjay Shirsat : “आता थांबलं पाहिजे…”, मंत्री संजय शिरसाट यांचं मोठं विधान; राजकीय निवृत्तीचे दिले संकेत?
‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाविश्वावर शोककळा