scorecardresearch

विधिमंडळात भाजपाचे आंदोलन, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी…

मुंबईत होत असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, कामकाज सुरु होण्याच्या आधी भाजपाने आंदोलन केलं

नागपुरात अधिवेशन न झाल्याने जिल्ह्याला ३०० कोटींचा तोटा, व्यापाऱ्यांची जाहीर नाराजी

करोना संसर्गानंतर राज्यातील ठाकरे सरकारने नागपूर अधिवेशन रद्द करून मुंबईतच अधिवेशन घेतलं. यावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ajit pawar mocks chandrakant patil
“…तर मग धन्य आहे”, अजित पवारांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खोचक टोला!

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या