scorecardresearch

bjp atul bhatkhalkar mocks cm uddhav thackeray ajit pawar
“मुख्यमंत्र्यांनाही ती सूचना अजित पवारांनीच दिली असावी”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कोकणमधील अतीवृष्टीच्या परिस्थितीवरून खोचक टीका केली आहे.

atul bhatkhalkar on sanjay raut
“खोटे दावे लक्षात राहत नसतील, तर लिहून ठेवा”, भातखळकरांचा संजय राऊतांना खोचक सल्ला!

ऑक्सिजन अभावी मृत्यूसंदर्भातल्या आकडेवारीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे.

atul bhatkhalkar arrested by police, aarey police station, MMRDA, uddhav thackeray
आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

एमएमआरडीएने कुरारमध्ये घरं तोडली असून, याविरुद्ध आवाज उठवला म्हणून अटक करण्यात आली असल्याची माहिती अतुल भातखळकर यांनी दिली.

Sharad pawar, uddhav thackeray, devotees in pandharpur, varkari in pandharpur, marathi news
“उद्धवजी, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांवरच अभिषेक करा”; भाजपाचा पलटवार

आषाढी वारी रद्द करण्याच्या निर्णयावर भाजपानं टीका केली. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना…

illegal drone selling in mumbai, atul bhatkhalkar, dilip walse patil, 26/11, mumbai attack
“महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत का?”; अतुल भातखळकर यांचा वळसे-पाटील यांना सवाल

“आणखी एक २६/११ होण्याची वाट पाहिली जात आहे का?”, असा सवाल भातखळकर यांनी अवैध ड्रोन विक्री प्रकरणावरून केला आहे…

sangli news, crime news, treatment on a dead patient for money, atul bhatkhalkar, uddhav thackeray
राज्यकर्तेच खंडणीखोर असेल, तर…; सांगलीतील घटनेवरून भातखळकरांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एका डॉक्टरने पैशांसाठी मृत रुग्णावर उपचार केल्याचा प्रकार उघडकीस आला… यावरून भातखळकरांनी निशाणा साधला आहे.

cm-and-atul-bhatalkhar
“कधी वर्षा, कधी मातोश्री तर कधी सह्याद्री…मुख्यमंत्री उंटावरुन शेळ्या हाकतायत”, अतुल भातखळकरांचा टोला

गेल्या १५ महिन्यांत मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकलेलेच नाहीत, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या