ऑटो न्यूज

बदलत्या तंत्रज्ञानामुळे सध्या ऑटो क्षेत्रामध्ये जगात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. जगभरात इलेक्ट्रिक वाहनांनाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक, सीएनजी वाहनं, खरेदी करू लागले आहेत. मारुतीसह टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर इंडिया, किआ मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, जीप इंडिया आणि सिट्रॉनसह देशातल्या अनेक किफायतशीर आणि लग्झरी वाहन निर्मात्यांनी देशात नवनवीन वाहनं सादर केली आहेत. ही वाहन जबरदस्त तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. जगातील वाहनांचा सर्वात मोठा शो Auto Expo मध्ये देश विदेशातील दिग्गज ऑटो कंपन्यांनी आपली वाहने सादर केली आहेत. दमदार मायलेज, इंजिन, फीचर्स आणि तंत्रज्ञानासह वाहने आता जगातच नव्हे तर देशातही लाँच होत आहेत. कार बाईक आणि स्कूटर नवनविन डिझाईनसह येत आहे. एवढेच नव्हे तर वाहनांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. एकंदरीत सांगायचे म्हणजे ऑटो क्षेत्रात अच्छे दिन सुरु झाले आहेत.Read More
Maruti Suzuki e Vitara : 10-year warranty of Battery
Maruti Suzuki e Vitara : मारुतीच्या पहिल्याच इलेक्ट्रिक SUV e Vitara ने केला मार्केटमध्ये राडा! बॅटरीवर मिळणार १० वर्षांची वॉरंटी

Maruti Suzuki e Vitara News : या इ इलेक्ट्रिक कार ई – विटारा एसयूव्ही कारची सर्वांना प्रतिक्षा आहे. कंपनी सर्वात…

Top 5 cars with standard 6 airbags
6 Photos
किंमत ४.२३ लाख अन् ६ एअरबॅग्स; देशातील बाजारपेठेत ‘या’ ५ कार्सचा बोलबाला, ही यादा एकदा पाहाच!

Top 5 Best Budget Cars with 6 Airbags: भारतातील ६ एअरबॅग्ज असलेल्या कार्सची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत, ज्या…

Gaurav More New Car
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने खरेदी केली २५ सुरक्षा फीचर्स असलेली ‘ही’ SUV कार, किंमत तुम्हाला माहितीये?

Gaurav More New Car Price: गौरव मोरेनं नुकतीच नवीकोरी SUV कार खरेदी केली आहे. फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही…

Honda Amaze CNG vs Maruti Suzuki Dzire CNG
Honda Amaze CNG vs Maruti Suzuki Dzire CNG : अमेझ सीएनजी की मारुती सुझुकी डिझायर, कोणती कार आहे तुमच्यासाठी उत्तम? जाणून घ्या एका क्लिकवर

Honda Amaze CNG vs Maruti Suzuki Dzire CNG : अमेझ सीएनजी ही नुकतीच भारतात लाँच झाली आहे. सध्या तिची स्पर्धा…

Hero Electric Scooter
ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! हिरोची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर आता १० हजार रुपयात आणा घरी; महिन्याला भरा केवळ ‘इतका’ EMI

Electric Scooter Finance Plan: तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे, पण बजेटचं टेन्शन असेल तर काळजी करु नका, आज आम्ही तुम्हाला…

maruti suzuki Car Sale
मारुतीच्या ‘या’ सर्वाधिक विक्री होणाऱ्या ५ सीटर कारकडे आता ग्राहकांनी फिरविली पाठ? मायलेज २८ किमी अन् किंमत…

Maruti Car Sales: मारुतीच्या एका लोकप्रिय कारच्या विक्रीत घट झाली असल्याचे समोर आले आहे.

Best CNG Cars in india
देशातील बाजारात ‘या’ ५ स्वस्त सीएनजी कारला तुफान मागणी, पाहा यादी; किंमत ५.७३ लाख, मायलेज ३४ किमी  

CNG Cars list: सीएनजी कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेली यादी एकदा पाहाच!

Mahindra Electric Suv More Than 3000 Units Xev 9e And Be 6 Delivered know Features & Price Details
Mahindraच्या ‘या’ कारसाठी ग्राहक झाले वेडे; खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरुममध्ये गर्दी, ६ महिन्यांवर पोहोचला वेटिंग पिरियड

ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. देशातील आघाडीची एसयूव्हीची उत्पादक कंपनी, महिंद्राने देखील मार्केटमध्ये 2 दमदार…

Maruti Suzuki Electric Car
टाटा, महिंद्रा अन् ह्युंदाईचे धाबे दणाणले, मारुती बाजारपेठेत आणतेय आपली पहिली इलेक्ट्रिक कार; बुकींग सुरु? किंमत…

Maruti Suzuki Electric Car: मारुती कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारपेठेत सादर करणार आहे. अलीकडेच ऑटो एक्सपो २०२५ मध्ये…

Best Selling Car
Tata ची ‘ही’ स्वस्त अन् सुरक्षित SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त…

Best Selling Car: देशातील बाजारपेठेत एका कारनं विक्रीच्या बाबतीत मोठी मजल मारली आहे. देशातील ग्राहक या कारच्या प्रेमात पडले आहेत,…

Upocoming car & SUV launches in April 2025
आता घाई करा! एप्रिलमध्ये लाँच होणार ‘या’ कार्स आणि SUV, विकत घेण्याआधी पाहा दमदार फिचर्स आणि परफॉरमन्स, किंमत फक्त…

April Car Launches: चला तर मग एप्रिल २०२५ मध्ये लाँच होणाऱ्या सर्व कार्स आणि SUV वर एक नजर टाकूया.

संबंधित बातम्या