scorecardresearch

balasaheb thorat
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बंडावर काँग्रेसने भूमिका केली स्पष्ट, बाळासाहेब थोरात म्हणाले “गरज भासल्यास…”

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून सध्या ते गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

Congress agaition
राहुल गांधींवरील ‘ईडी’ चौकशी विरोधात काँग्रेसचा राजभवनावर धडक मोर्चा

काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसारच राज्यपालांसोबतची भेट रद्द केली असल्याचे राजभवनाकडून करण्यात आले स्पष्ट 

balasaheb thorat
“जनता सोनिया गांधींच्या पाठीशी उभी असून भाजपाच्या या…”; ED ने गांधी कुटुंबाला पाठवलेल्या समन्सवर महाराष्ट्र काँग्रेसची प्रतिक्रिया

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स पाठवले असून सोनिया यांना ८ जून रोजी चौकशीसाठी हजर…

“…मात्र, बंटी पाटील सर्वांना पुरून उरले”, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर सडकून टीका केली.

balasaheb thorat
“भाजपाने प्रलोभनं दाखवली, धाकधपटशा केला, परंतु…”, कोल्हापूरमधील विजयानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपाचा पराभव केला आहे.

imtiyaz jaleel and nana patole
“…तर एमआयएमच्या प्रस्तावावर विचार करु,” जलील यांच्या ऑफरनंतर नाना पटोलेंचे वक्तव्य, अटी काय ?

खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला एमआयएमसोबत युती करण्याची ऑफर दिली आहे.

BALASAHEB THORAT AND ASADUDDIN OWAISI
जलील यांच्या युतीच्या ऑफरवर काँग्रेसची प्रतिक्रिया, बाळासाहेब थोरात म्हणाले, “धर्माचा कट्टरवाद…”

बाळासाहेब थोरात यांनी एमआयएमशी युती करण्यावर थेटपणे भाष्य केलेलं नाही.

युक्रेनमधील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली माहिती ; अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं आहे.

Congress, Balasaheb Thorat, Maharashtra CM uddhav thackeray, Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज? शिष्टमंडळ घेणार उद्धव ठाकरेंची भेट; बाळासाहेब थोरात म्हणाले, “आम्ही मान्य करतो…”

भाजपाच्या कार्यपद्धतीविरोधात जो रोष आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत; काँग्रेसचा संजय राऊतांना पाठिंबा

“लता मंगेशकर मला फोन करून म्हणाल्या होत्या…” बाळासाहेब थोरातांकडून आठवणींना उजाळा

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधानवर दुःख व्यक्त केलं.

“काँग्रेसची या सरकारमध्ये औकात काय?” बाळासाहेब थोरात लाचारीत पुढे असल्याचं म्हणत आशिष शेलारांचा हल्ला

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. काँग्रेसची या सरकारमध्ये औकात काय? असा सवाल शेलारांनी केलाय.

संबंधित बातम्या