बांगलादेशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीने (बीएनपी) रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले.
बांगलादेशात विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांची लोकप्रियता अबाधित असल्याने यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीतही, त्यांचाच पक्ष बाजी मारेल… पण म्हणून बांगलादेशचा विकास…