उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात बीड जिल्ह्यातील परिस्थितीबाबत भाष्य केलं. याचवेळी अजित पवार यांनी सभेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना चांगलंच झापलं.
बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी करून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांनाही रोखले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली.