मुंबईतील बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय सुविधा; वर्षभरात १,५६० बस थांब्यांचे नूतनीकरण व पुनर्बांधणी करणार सुरुवातीला १० बस थांब्यांवर १० बस थांब्यांवर प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याचा बेस्टचा मानस आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 29, 2022 13:42 IST
वेतन थकविणाऱ्या कंत्राटदारास बेस्टकडून कंत्राट रद्द करण्याची नोटीस मुंबईकरांच्या सेवेत सध्या मोठय़ा आकाराच्या बस बरोबरच भाडेतत्त्वावरील मिनी बसही आहेत. विविध कंत्राटदारांकडून ही सेवा दिली जाते. By लोकसत्ता टीमUpdated: September 21, 2022 05:47 IST
विमानतळ बस सेवेचे आगाऊ तिकीट काढता येणार; बेस्ट उपक्रमाची उद्यापासून नवी सेवा विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा इच्छित स्थळी जाण्यासाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2022 15:09 IST
मुंबई : अकरा हजार अपंग प्रवाशांकडे ‘स्मार्ट कार्ड’साठी ‘स्मार्ट फोन’च नाही मुदत दिल्यानंतर २५ हजाराहून अधिक दिव्यांग प्रवाशांनी स्मार्ट कार्ड घेतले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2022 17:18 IST
गणेशोत्सवानिमित्त आजपासून बेस्टची नऊ मार्गांवर विशेष सेवा ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या बस चालवण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: August 30, 2022 19:37 IST
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ‘बेस्ट’ योजना चलो ॲप वापरणाऱ्या प्रवाशांना ७५ टक्के सवलत या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून चलो ॲप डाऊनलोड केल्यानंतर बसपास पर्याय निवडावा. By लोकसत्ता टीमUpdated: August 30, 2022 19:36 IST
मुंबई : गणेशोत्सवात मुंबईत सकाळी सहा वाजेपर्यंत बेस्ट सेवा ; नऊ मार्गांवर २५ विशेष बस गणेशोत्सव कालावधीत नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. By लोकसत्ता टीमAugust 23, 2022 20:25 IST
विश्लेषण : मुंबईत अवतरल्या ‘एसी डबलडेकर’; पण नेमकी कधी, कुठे आणि कशी झाली होती डबलडेकर बसेसची सुरुवात? प्रीमियम स्टोरी पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या काही चाचण्याही केल्या जाणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरपासून त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2025 10:34 IST
पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपयांत बेस्टचा मासिक पास ; अंमलबजावणी सोमवारपासून सध्या दहावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठीच फक्त सवलतीत बसपास उपलब्ध आहेत. By लोकसत्ता टीमAugust 20, 2022 01:01 IST
बेस्टचा दुमजली प्रवासही आता गारेगार ; मात्र आसन क्षमतेत घट १५ वर्षांपूर्वी बेस्टकडे ९०१ दुमजली बस, तर डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता. बेस्टकडे सध्या ४५ विनावातानुकूलित दुमजली… By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 19:56 IST
मुंबईकरांना ‘बेस्ट’ भेट ; ताफ्यात दुमजली आणि प्रीमियम बस दाखल सुमारे २०० प्रीमियम बस टप्प्याटप्याने ताफ्यात दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात १० बस सेवेत येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 19:02 IST
मुंबईत बेस्टसाठी ‘स्वतंत्र मार्गिके’चा विचार ; झटपट प्रवासासाठी पुन्हा एकदा ‘बीआरटीएस’चा पर्याय सार्वजिनक वाहतूक सुरळीत आणि वेगाने व्हावी यासाठी मुंबईत पुन्हा एकदा बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा (बीआरटीएस) पर्याय समोर आला आहे. By सुशांत मोरेAugust 16, 2022 13:12 IST
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
सर्वोत्कृष्ट जोडी भावना-सिद्धू! लोकप्रिय नायक-नायिका ठरले…; ‘लक्ष्मी निवास’ने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
“तुम्ही स्वतःला हिंदू म्हणू नका, तर…”, बांगलादेशच्या सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे अल्पसंख्याकांना आवाहन
२०-३०रुपयांची ही वस्तू वापरून झटक्यात साफ करा तांब्या पितळीची भांडी! दिवाळीपूर्वी सफाईची कामे होतील झटपट
सरन्यायाधीश बी. आर गवई यांची संविधानाबाबत महत्त्वाची टिप्पणी; म्हणाले, “माझ्यासारख्या कनिष्ठ जातीच्या कुटुंबात जन्मलेल्या…”