scorecardresearch

Manpreet badal joins bjp
पंजाब काँग्रेसच्या नाराज नेत्यांना पक्षात घेण्याची भाजपामध्ये चढाओढ, अमरिंदर सिंह म्हणाले, ‘अजून खूप नेते येतील’

पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असून अनेक माजी मंत्री, आमदार, महत्त्वाचे नेते भाजपाची वाट धरत आहेत.

Rahul Gandhi Jammu
Bharat Jodo Yatra : “मी घरी आलोय, या भूमीशी माझ्या पूर्वजांचं…” जम्मू-काश्मीरमध्ये आल्यानंतर राहुल गांधींचं भावनिक विधान!

३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे.

Aashish Shelar and sanjay raut
Sanjay Raut In Bharat Jodo Yatra : “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले, पक्षाची…” आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका!

“हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत…” असंही शेलार म्हणाले आहेत.

Sanjay Raut and Rahul Gandhi
भारत जोडो यात्रेत जाताच राहुल गांधी यांनी मिठी का मारली? संजय राऊत यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

राहुल गांधींबाबत नेमकं काय म्हणाले आहेत संजय राऊत? वाचा सविस्तर बातमी

Rahul gandhi and sanjay raut kashmir
Video: चार महिने टीशर्ट घातल्यानंतर काश्मीरमध्ये पोहोचताच राहुल गांधी जॅकेटमध्ये; सोबतीला संजय राऊतही

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे शेवटच्या टप्प्यात भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.

Rahul Gandhi in Punjab
शीख दंगलीवरुन राहुल गांधी पुन्हा टार्गेट; माफीच्या मागणीवर म्हणाले, “निरपराध लोकांचा बळी जाणं…”

भारत जोडो यात्रा पंजाबमधून निघत असताना १९८४ च्या शीख दंगलीचा मुद्दा पुन्हा उसळला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी…

Rahul-Gandhi
Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या तिरंगा कोठे फडकवणार? रजनी पाटील म्हणाल्या; “लाल चौकावर ध्वजारोहण हा तर संघाचा अजेंडा, आम्ही…”

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ची सध्या देशभरात चर्चा आहे.

Deepika Pushkarnath quits Congress
राहुल गांधी काश्मीरमध्ये पोहचण्यापूर्वीच काँग्रेसला झटका, प्रवक्त्या दीपिका पुष्कर नाथ यांची ‘या’ कारणामुळे पक्षाला सोडचिठ्ठी

दीपिका पुष्कर नाथ यांनी लाल सिंह यांच्यामुळेच आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे

पंजाबमधील सुरक्षा त्रुटीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले “त्या तरुणाने जे केले त्याला…”

खासदार राहुल गांधी यांची एका तरुणाने गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.

Nanded, Congress, Bharat Jodo Yatra, 'Haath Se Haath Jodo', campaign
भारत जोडोनंतर नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना ला साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे.

kapil sibal
कपिल सिब्बल यांच्याकडून राहुल गांधींची वाहवा; म्हणाले, “भारत जोडो यात्रेच्या…”

काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची प्रशंसा केली आहे.

संबंधित बातम्या