scorecardresearch

bharat jodo yatra is a fight against political dictatorship Jairam Ramesh criticism of pm modi policy naigaon nanded
भारत जोडो यात्रा ही राजकीय हुकूमशाहीविरोधातील लढाई; जयराम रमेश यांची मोदीनीतीवर टीका

भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत…

Activists of Bharat Jodo Yatra are happy with the provision of delicious food rahaul gandhi nanded
रुचकर पदार्थांच्या भोजन व्यवस्थेमुळे भारतयात्री तृप्त

यात्रेच्या मुक्कामाची ठिकाणे निश्चित करताना राहुल यांच्या यंत्रणेने प्रत्येक स्थळाची आधी पाहणी केली. ६२ कंटेनर्स उभे करण्यासाठी आवश्यक ती जागा…

Former MP and Father-in-law Bhaskarrao Khatgaonkar stay aloof from bharat jodo yatra for his daughter in law to get scope for political entry
सुनबाईंना वाव मिळावा म्हणून सासरे भास्करराव खतगावकर भारत जोडो यात्रेत मागे

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या स्नुषा डॉ.मीनल यांना अधिक वाव मिळावा म्हणून राहुल यांच्यासह अन्य मान्यवरांपासून अलिप्त राहणे…

Ashok Chavan announced Sreejaya Chavan as his political heir during Bharat Jodo Yatra
कथा पाखराची, बातमी श्रीजयाची! भारत जोडो यात्रेत अशोक चव्हाण यांचा राजकीय वारस जाहीर

अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर जणू शिक्कामोर्तबच केले.

Rahul Gandhis bharat jodo yatra marathwada-vidarbha
भारत जोडो यात्रेत एकच आवाज, ‘नफरत छोडो भारत जोडो’; राहुल गांधी यांच्या पदयात्रेत जनसागर लोटला

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा दुसरा दिवस होता. राहुल गांधींच्या या यात्रेत अबाल, वृद्धांनी तुफान गर्दी केली होती

information about nagpur congress leader krishna kumar pandey
नागपूर : शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाची सेवा करणारे ‘के.के.’ कोण होते?

अतिशय शांत, मनमिळावू स्वभाव आणि मितभाषी असलेल्या पांडे कार्यकर्ते व नेत्यांमध्ये लोकप्रिय होते.

Activists East nagpur will participate wearing Gandhi cap in bharat jodo yatra rahul gandhi vidarbha
‘भारत जोडो’यात्रेत पूर्व नागपूरचे कार्यकर्ते गांधी टोपी घालून सहभागी होणार

भारत जोडो यात्रा विदर्भात येण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तयारीला वेग आला…

Bharat Jodo yatra in Nanded
12 Photos
Photos: मशालींनी झळाळलं देगलूर, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचं शहरात जंगी स्वागत

“लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही देशभर चालत आहोत. मात्र, या समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत”, असे राहुल गांधी…

Special preparations in Kolhapur on the occasion of bharat jodo yatra congress leader rahul gandhi marathwada vidarbha
‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त कोल्हापुरात विशेष तयारी

शहरात विविध ठिकाणी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणारे फलक उभारण्यात आले आहेत.

court on congress and bharat jodo twitter
विश्लेषण: काँग्रेस, ‘भारत जोडो’ यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश; ‘KGF 2’मुळे अडचणीत, काय आहे प्रकरण?

Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान ‘केजीएफ-२’ चित्रपटातील संगीताचा वापर करण्यात आला आहे

nine karyakarta from maharashtra participate In Rahul Gandhi's Bharat jodo yatra
राहुल यांच्या यात्रेत महाराष्ट्रातून नऊ भारतयात्री

भारत जोडो यात्रेचा मार्ग निश्चित झाल्यानंतर देशभरातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण यात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छूक होते; प्रत्येक राज्यातून काही ठराविक…

due to bharat jodo yatra congress gets new boost in maharashtra
भारत जोडो यात्रेतील ऊर्जेमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या काँग्रेसमध्ये चैतन्य

मंगळवारी सकाळच्या सत्रात खासदार गांधी व इतर यात्री सात कि.मी. अंतर चालले. या पदयात्रेत राहुल यांच्यासोबत अशोक चव्हाण यांच्या कन्या…

संबंधित बातम्या