scorecardresearch

man-arrested
पुण्यातील ४ हजार गुन्हेगारांची झाडाझडती; ८४१ जणांना अटक

भीमा कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवलं यादरम्यान ८४१ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

bhima-koregaon-war-vijaystambh
पुणे : भीमा- कोरेगाव जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतूक बदल

पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

पुणे: कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ परिसरात यंदा ‘हिरकणी कक्ष’

जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांच्या समन्वयाने ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

memorial pillar at Bhima Koregaon,
कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी

दरवर्षी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातून नागरिक येत असतात

urban naxals elgar parishad case anand teltumbde released from prison
तेलतुंबडेंच्या सुटकेनंतरचा प्रश्न..

बंदी घातलेल्या नक्षलींना शहरात बसून हिंसेसाठी प्रोत्साहित करणे, प्रत्यक्ष हिंसेत सहभागी असणे असे न्यायालयात सिद्ध करणे सोपे नाही,

special court order to release anand teltumbde
मुंबई : तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश; आज सुटकेची शक्यता

तेलतुंबडे यांचा दहशतवादी कारवायांत सकृतदर्शनी सहभाग स्पष्ट होत नसल्याची टिप्पणीही न्यायालयाने त्यांना दिलासा देताना केली होती.

Gautam-Navlakha
Bhima Koregaon Case: गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, नजरकैदेत ठेवण्याची मागणी मान्य

नजरकैदेदरम्यान मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप वापरण्यास नवलखा यांना मज्जाव करण्यात आला आहे

sambhaji bhide
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण: ‘भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा’, शिवप्रतिष्ठान संघटनेची मागणी

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेने केली आहे.

‘जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करणं हाच शरद पवारांचा उद्योग’, भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांची टीका

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडेंवर कारवाई व्हायलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांचं नाव दोषारोप पत्रातून काढून टाकल्यानंतर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…

संबंधित बातम्या