मुंबई महापालिका स्वबळावर लढणार का? नाना पटोले म्हणाले, “आम्ही आधीच सांगितलंय…” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (२३ मे) पत्रकार परिषद घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 23, 2023 19:20 IST
“मुंबईत भाजपाचा महापौर होणार”, आशिष शेलारांचा दावा, तर शिंदे गटाचे नेते म्हणाले, “महाराष्ट्रातील सगळ्या…” मुंबई महापालिकेत भाजपाचा महापोर बनणार असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 21, 2023 18:14 IST
गोराईमधील ३२६ झोपड्या जमीनदोस्त झोपड्या निष्कासित केल्यानंतर जवळपास ६०० मीटरचा रस्ता रहदारीसाठी खुला झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 12, 2023 19:24 IST
मुंबई: श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाची सूत्रे श्रावण हर्डीकर यांनी बुधवार, ३ मे रोजी सकाळी स्वीकारली. By लोकसत्ता टीमMay 3, 2023 21:09 IST
अखेर औषध वितरकांच्या खात्यामध्ये महानगरपालिका करणार देयकांची रक्कम जमा; औषध वितरकांच्या इशाऱ्यानंतर आयुक्तांचे आदेश रुग्णालयांत औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्तांनी थेट वितरकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 16:11 IST
मुंबई : अंधेरी परिसरातील ‘हायमास्ट’च्या दुरुस्तीसाठी ६९ लाखांचा खर्च दिव्यांचे खांब उभारण्यासाठी तयार केलेली संरचनात्मक व्यवस्था (पाया) कमकुवत झाल्याचे आढळून आले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 22, 2023 15:00 IST
खड्डे बुजविण्यासाठी दामदुप्पट खर्च; महानगरपालिका यंदा ९२ कोटी रुपये खर्च करणार रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रतिक्रियाशील डांबर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट या दोन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 8, 2023 14:49 IST
मुंबई महानगरपालिकेत जॉब हवाय? ४०,००० हुन अधिक पगार, कामाचे स्वरूप व अर्जाची पद्धत जाणून घ्या BMC Jobs: मुंबई महानगरपालिकेत बंपर भरती! आठवड्यात सहा दिवस काम, दिवसाचे पाच तास काम आणि पगाराचा आकडा… By लोकसत्ता ऑनलाइनApril 2, 2023 10:03 IST
मुंबई महानगरपालिकेत नोकरी हवीये? टायपिंग येत असल्यास, BMC मधील ‘या’ रिक्त पदांसाठी लगेच करा अर्ज BMC Bharti 2023: पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2023 18:50 IST
मुंबई : नवीन जलजोडणीसाठी लाच स्वीकारली; पालिकेच्या पाणी खात्यातील सहा कामगारांना नोटीस कुर्ला येथील एका जलजोडणीधारकाकडून पैसे घेतानाची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमावर फिरत होती. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2023 11:35 IST
विश्लेषण : महापालिकेतील पक्ष कार्यालयांचा वाद काय आहे? ठाकरे-शिंदे कार्यकर्ते का भिडले? महापालिका बरखास्त होऊनही पक्ष कार्यालये का हवीत, राजकीय पक्षांना त्याची एवढी निकड का भासते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी… By इंद्रायणी नार्वेकरUpdated: January 11, 2023 08:32 IST
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांची वसतिगृह होणार चकाचक निवासी डॉक्टरांची व्यथा पालिका प्रशासनाने लक्षात घेतली असून या परिस्थितीत लवकरच संपूर्ण बदल होणार आहे. By संदीप आचार्यNovember 1, 2022 18:44 IST
Bengaluru Woman Suicide: हुंड्यात १५० किलो सोनं, १५ लाख रोख देऊनही विवाहितेचा छळ; बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची आत्महत्या
पुणे तिथे काय उणे! रात्री २ वाजता दगडूशेठ मंदिराबाहेरची गर्दी पाहून झोप उडेल; जाण्याआधी एकदा VIDEO पाहाच
पुढील ६ दिवस नुसता पैसा! शुक्राची शनीच्या नक्षत्रातील उपस्थिती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना देणार प्रेम, पैसा अन् आनंदी आनंद
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
भारताच्या लेझर शस्त्राची चीनकडूनही दखल; अभेद्य हवाई सुरक्षा कवचासह भारत ‘एलिट क्लब’मध्ये! प्रीमियम स्टोरी