scorecardresearch

Mumbai Potholes Sarvapitri Amavasya Shradhha By AAP
6 Photos
PHOTOS: मुंबईच्या खड्ड्यांना मोक्षप्राप्ती मिळो! सर्वपित्री अमावास्येआधी आम आदमी पक्षाने रस्त्यात घातलं श्राद्ध

Mumbai Potholes: मुंबईच्या खड्ड्यांना मोक्षप्राप्ती मिळावी म्हणून आम आदमी पक्षाने BMC च्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध फलक झळकवले होते.

minister devendra
‘पालिकेतील भ्रष्टाचाराचा हिशोब शिवसेनेकडे मागणार’ ;  १५० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबई भाजपने उत्तर येथे दोन दिवसीय बैठकीचे आयोजन केले होते.

narayan rane adheesh bungalow
विश्लेषण : नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर कारवाई का?

नारायण राणे यांनी जुहू येथे बांधलेल्या आठ मजली अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी…

नवी मुंबई महापालिका कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवणार; ओला- सुका कचऱ्यासह घरगुती घातक कऱ्याचेही होणार वर्गीकरण

ज्या सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण होणार नाही त्या सोसायटीला प्रत्येक घराप्रमाणे २५० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

Defying the decision of the Rajasthan session of the Congress chandrapur balu dhanorkar mla pratibha dhanorkar
पुणे : मुंबईपाठोपाठ पुण्यातही काँग्रेसचा स्वबळाचा नारा ; काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने निर्णय

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातही काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे.

bombay-high-court
बेकायदा इमारतींसंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई ; उच्च न्यायालयाचा महापालिकांना इशारा

बेकायदा आणि मोडकळीस आलेल्या बांधकामांबाबत न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकांना आदेश दिले होते.

polio dose
आठ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे पालिकेचे उद्दिष्ट

मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध लसीकरण मोहिमा राबवत असून लसीकरणांपैकी महत्त्वाच्या अशा पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला येत्या १८ सप्टेंबर २०२२ पासून…

bmc
मुंबई : अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसल्याचा महानगरपालिका प्रशासनाचा खुलासा

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होत आहेत. मात्र

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
मुंबई महानगरपालिकेत बदली सत्र सुरूच ; पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निर्णय मागे घेण्याचा घाट

सत्तातरानंतर मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.

27 Photos
Photos: शिंदे गट- मनसेची जवळीक भाजपाच्या फायद्याची कारण…; BMC निवडणुकीसाठी असा आहे भाजपाचा ‘मास्टर प्लॅन’

भाजपा नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
निवडणूक विभागातील उपायुक्तांची बदली रद्द ;  आठवडय़ाभरातच आयुक्तांनी निर्णय बदलला

मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असताना केलेल्या बदल्या रद्द करण्याचेही सत्र सुरू झाले आहे

संबंधित बातम्या