Page 155 of बॉलिवूड न्यूज News

ऐश्वर्याने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

ब्लॉकबस्टर चित्रपट देऊनही रोनितला काम मिळत नव्हते म्हणून हॉटेलमध्ये भांडी धुण्याची वेळ आली होती.

साराने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही हिंट दिली आहे.

एका मुलाखतीत करणने त्याची ही इच्छा व्यक्त केली होती.

आमिर आणि किरणने शनिवारी (३ जुलै) एक संयुक्त निवेदन जाहीर करून विभक्त होत असल्याची माहिती दिली.

रस्ता रुंद करण्यासाठी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याची भिंत BMC पाडणार.

आमिर खान आणि किरणने लग्नाच्या १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

आलिया सध्या ‘डार्लिंग्स’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

राखीने एका मुलाखतीत आमिर आणि किरणच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

केआरकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणबीरला हा प्रश्न केला आहे.

अभिषेकने हे मीम शेअर केल्यानंतर सेलिब्रिटींनी देखील त्यांची प्रतिक्रियी दिली आहे.

सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने १२ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या चर्चांमुळे करीनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.