न्यू यॉर्कर आणि इतर महत्त्वाच्या नियतकालिकांचे कथाविशेषांक येण्यासाठी थोडाच अवधी शिल्लक असताना खूपविक्या लेखकांची वाचनऋतूला ओळखून साहित्यनिर्मिती होत असते.
आज इतिहासजमा झालेल्या घटना ज्यांनी अनुभवल्या, आपल्या देशाचा नकाशा बदलताना ज्यांनी पाहिला, त्यांच्यावर आधारित साहित्य नेहमीच वाचकांना भुरळ पाडत आले आहे.