जळगावात आदिवासी कोळी समाजाचे झोपा काढो आंदोलन जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत यांसह अन्य मागण्या मान्य होत नसल्याने जिल्हा प्रशासनाचा समाज बांधवानी निषेध केला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 17:21 IST
जात प्रमाणपत्रासाठी पुरावा सादर करणे सुलभ; सध्याच्या ११ ऐवजी २३ कागदपत्रे ग्राह्य मनोज जरांगे-पाटील यांच्या आंतरवली सराटी गावातील आंदोलनानंतर शासनाने मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याची जिल्हानिहाय प्रक्रिया सुरू केली By अशोक अडसूळJanuary 4, 2024 01:39 IST
जातीची गुणवत्ता की गुणवत्तेची जात? प्रीमियम स्टोरी गेल्या पाच वर्षांत केवळ या दोन संस्थांमधील आरक्षित वर्गातील १३ हजारांहून अधिक विद्यार्थानी अभ्यासक्रम सोडले. By लोकसत्ता टीमUpdated: December 28, 2023 09:29 IST
‘कुणबी’ शोधासाठी आणखी दोन नवे निकष; इसमवारी यादी, खानेसुमारी तक्ता यांचाही समावेश निजामशाहीमध्ये ६५ प्रकारचे दस्तऐवज मोडी लिपीत आढळतात. या नोंदी खूप बारकाईने ठेवल्या जात होत्या. By मोहनीराज लहाडेDecember 17, 2023 03:52 IST
त्रुटीची पूर्तता, तरीही जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळेना; शिवसेना आक्रमक होताच समितीचे अध्यक्ष म्हणतात… समाजकल्याण विभागाच्या जात पडताळणी कार्यालयात धडक देत समिती अध्यक्ष यांना जाब विचारला. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 16:54 IST
शरद पवारांच्या नावाने व्हायरल ‘ओबीसी’ प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्या काळात…” शरद पवारांच्या व्हायरल ओबीसी प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 13, 2023 11:04 IST
विश्लेषण: मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारसाठी काय सोयीचे? कुणबी प्रमाणपत्र की मागासलेपण सिद्ध करणे? प्रीमियम स्टोरी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेणे, सरकारला कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही व तसा घेतल्यास तो निर्णय न्यायालयात टिकू… By उमाकांत देशपांडेUpdated: November 4, 2023 09:47 IST
जातीच्या दाखल्यात फेरफार केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा संबंधित महिलेने मराठा जात ऐवजी वडार जात लावून जन्म तारखेत बदल करत वडार जातीच्या दाखल्याची मागणी केली. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 17:01 IST
शंभर वर्षांपूर्वी ‘त्यांनी’ जात सोडली; ‘अजात’ समुदाय काय आहे? प्रीमियम स्टोरी १९१५ ते १९३५ या दोन दशकांत जात मोडण्याची ही मोहीम चालली. By लोकसत्ता टीमUpdated: November 1, 2023 15:43 IST
देशकाल : पैशांसाठी चालवलेले पैशांचे राज्य? मी हसलो कारण काही महिन्यांपूर्वी मी कर्नाटकात होतो. विधानसभेसाठी एका प्रमुख पक्षाची उमेदवारी न मिळालेल्या एका इच्छुकाशी बोलण्याची मला संधी… By योगेंद्र यादवUpdated: October 29, 2023 05:55 IST
कल्याण: बनावट जात दाखल्यांद्वारे कंत्राटी कामगार पालिका सेवेत कायम; राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार हा निर्णय घेणारे कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, सामान्य प्रशासन उपायुक्त अर्चना दिवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत… By भगवान मंडलिकOctober 3, 2023 11:51 IST
जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना आदेश दिला… By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 10:35 IST
४ दिवसांनी फक्त ‘या’ २ राशींवर कोसळणार संकट? देवगुरु मिथुन राशीचे घर सोडताच ताकही फुंकून प्यावे लागणार? वादळासारखा काळ येणार?
Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
NHAI : टोल प्लाझावरील घाणेरड्या शौचालयांची तक्रार करा अन् १ हजारांचं बक्षीस मिळवा; NHAI ची नवी मोहीम काय आहे?
अमिताभ बच्चनला उद्धट बोलणाऱ्या इशितप्रमाणे तुमचं मूल वागू नये म्हणून कशी घ्यावी काळजी? पालकांनी फक्त ‘या’ ५ चुका कधीच करू नका
गुन्हेगारी पद्धतीने फटका स्टॉलचं प्रमोशन; पोलिसांनी रिल्स स्टार ला घडवली अद्दल, गुन्हेगारी कृत्याला खतपाणी घालणारा व्हिडिओ..
IPS पूरन कुमार यांच्यापाठोपाठ आणखी एका पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, गंभीर आरोपांची सुसाईड नोट, नेमकं प्रकरण काय?
VIDEO शूटिंग करणाऱ्याच्या डोळ्यांत डोळे घालून बघत होता बिबट्या… रत्नागिरीतील ‘या’ गावात भरदिवसा दर्शन; गावात दहशतीचं वातावरण