scorecardresearch

chhagan bhujbal agnipath scheme
‘अग्निपथ योजनेतून तरुणांची टिंगलटवाळी’, छगन भुजबळांची केंद्र सरकारवर टीका

केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यापासून याचे देशभर पडसाद उमटत आहेत. हजारोंच्या संख्येनं तरुण एकत्र येत देशभरात आंदोलन करत आहेत.

BIHAR PROTEST
Protest Against Agnipath Scheme : बिहारमध्ये १२ जिल्ह्यांमधील इंटरनेटसेवा बंद, शांतता राखण्याचे आवाहन

केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलात जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. मात्र या योजनेला संपूर्ण भारतभरातून विरोध केला जातोय.

What is Centres Agnipath scheme and why Army aspirants are protesting
विश्लेषण: ‘अग्निपथ’ योजनेला तरुणांचा विरोध का? देशभरात हिंसक आंदोलनं का होत आहेत? प्रीमियम स्टोरी

केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन केलं जात आहे

ops Push Coaches Away From Burning Train Amid Agnipath Protests
Agnipath Scheme Protest: जळत्या ट्रेनपासून इतर डबे वाचवण्यासाठी पोलीस उतरले ट्रॅकवर, हाताने ढकलले ट्रेनचे डबे; पहा व्हिडीओ

सलग तिसऱ्या दिवशी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुण आंदोलन करत असून यावेळी ट्रेनला आग लावण्यात आली

Central government denied redevelopment of Shivadi BDD chawl
शिवडी बीडीडी पुनर्विकासासाठी केंद्राकडून नकारघंटा

केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिवडी पुनर्विकासासाठी आपल्या विभागाकडे सध्या कोणतेही ठोस धोरण नसल्याचे कळविले आहे

Agneepath Scheme Protest in bihar
Agneepath Scheme Protest: मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन; विद्यार्थ्यांनी ट्रेनच्या डब्याला लावली आग; रस्ते वाहतूकही अडवली

Agneepath Recruitment Scheme: संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक केली आणि एका डब्याला आग लागली

What is ED and How it Functions
विश्लेषण: ईडी म्हणजे नेमकं काय? स्थापना कधी झाली? ईडीच्या प्रकरणांमध्ये सहज जामीन का मिळत नाही? प्रीमियम स्टोरी

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी सुरु असून यानिमित्तीने सक्तवसुली संचालनालय (ईडी) पुन्हा एकदा चर्चेत…

5G Spectrum Auction
5G Spectrum: केंद्राचा हिरवा कंदिल; ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी

5G Spectrum Auction: २० वर्षांच्या वैधतेसह एकूण ७२०९७.८५ मेगाहट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव जुलै अखेरपर्यंत केला जाणार आहे

Iran Ajit Doval Prophet Muhammad
‘प्रेषित मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणार’; अजित डोवाल यांनी आश्वासन दिल्याचा इराणचा दावा

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सध्या वाद सुरु असताना भारत आणि इराणमध्ये चर्चा

केंद्र सरकारकडून सीडीएस नियुक्ती नियमांत मोठे बदल; ‘या’ अधिकाऱ्यांना मिळणार संधी

केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

BJP, Nupur Sharma, Prophet Mohammad, Taliban,
Prophet Muhammad Row: अफगाणिस्ताननेही भारताला सुनावलं; म्हणाले “अशा धर्मांधांना इस्लाम धर्माचा…”

तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तान सरकारनेही भारताला धर्मांधतेवरुन सुनावलं आहे

EPFO, Lok Kalyan, PF Interest Rate, cent interest rate for Employee Provident fund deposits. Employees Provident Fund Organization,
‘पीएफ’वरील व्याजदरात कपात आणि ‘लोककल्याण’ वरुन विरोधकांची केंद्र सरकारवर टीका

केंद्र सरकारने नुकतंच सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाचा आर्थिक आधार असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवर ८.१ टक्के व्याजदर देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब…

संबंधित बातम्या