“महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३३ महिने…”, चंद्रकांत पाटील यांची टीका; म्हणाले… कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार बी.टी. देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण पोटे, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर… By लोकसत्ता टीमJune 3, 2023 13:41 IST
पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेची चंद्रकांत पाटील यांनी घेतली अखेर दखल; म्हणाले ‘पुणेकर आणि नाट्यकलावंतांच्या सूचना…’ शहरातील सर्व नाट्यगृहांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. By लोकसत्ता टीमUpdated: June 1, 2023 15:02 IST
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या खेळीने काँग्रेस-राष्ट्रवादीची पुण्यात कोंडी राज्यात गेल्या वर्षी सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची सत्ताधाऱ्यांकडून कोंडी करण्यात येत आहे. By प्रथमेश गोडबोलेMay 21, 2023 12:30 IST
पुणे: जिल्हा नियोजन बैठकीत सत्ताधारी-विरोधकांमध्ये निधीवरून कलगीतुरा या बैठकीत विरोधी आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि समिती सदस्यांमध्ये विकासनिधीवरून चांगलाच कलगीतुरा रंगला. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 21:27 IST
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 19:27 IST
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला होणार सुरुवात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2023 14:54 IST
शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहीम; पीपीसीआर, पुणे महापालिकेचा संयुक्त उपक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केसरीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. By लोकसत्ता टीमMay 18, 2023 21:10 IST
किशोर आवारेंच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, “आरोपींना कठोर शिक्षेसाठी…” तळेगाव दाभाडेतील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मी लक्ष घालणार असल्याचे पालकमंत्री… By लोकसत्ता टीमMay 17, 2023 15:50 IST
धक्कादायक! पुणेकरांना चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची ‘अशी’ होते गळती शहराला चार महिने पुरेल, एवढे पाणी सदोष वितरण प्रणालीमुळे वाया जाते, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले. By लोकसत्ता टीमMay 16, 2023 10:22 IST
यंदाचे वर्ष निवडणुकांचे…,चंद्रकांत पाटील यांनी सांगितले वेळापत्रक! पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात संवाद साधला. By लोकसत्ता टीमUpdated: May 15, 2023 21:12 IST
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा! म्हणाले, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी… छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केले. स्वराज्य आणि स्वधर्म प्रेमाचा आदर्श घालून दिला. By लोकसत्ता टीमMay 14, 2023 13:59 IST
“इतिहास त्यांची नोंद घेईल”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाच्या समन्वयक मंत्र्यांवर संजय राऊतांचा निशाणा कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने तिथे या मुद्द्याला खतपाणी मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून संजय राऊतांनी महाराष्ट्र कर्नाटक समन्वयक… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 6, 2023 17:22 IST
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट
Ramdas Kadam Controversy: बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत बोलताना घेतलं शरद पवारांचं नाव; रामदास कदम म्हणाले, “तेव्हा मातोश्रीवर त्यांना…”
यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
“मी ऋषी कपूर यांची अनौरस मुलगी…”; हे ऐकताच आलिया भट्टला बसला धक्का, अभिनेत्री म्हणाली, “मी तुझी नणंद…”
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
लवकरच रस्ते कॉंक्रीटीकरण पुन्हा सुरू; अर्धवट स्थितीतील ५७६ रस्त्यांना प्राधान्य – नागरिकांच्या सोयीचाही विचार होणार