scorecardresearch

ajit pawar chandrakant patil 123
“आहो दादा तर रिचेबल होता”, चंद्रकांत पाटलांना अजित पवार यांचा टोला

पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनाबाबत कालवा समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी झाली.

Pune, Pune City, Water Cut, Chandrakant Patil , meeting
पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय आठ दिवस पुढे ढकलला

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Chandrakant Patils question before the meeting in Pune
Chandrakant Patil on Ajit Pawar: पुण्यातील बैठक सुरू होण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा मिश्किल सवाल

Chandrakant Patil on Ajit Pawar: पुण्यातील बैठक सुरू होण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा मिश्किल सवाल पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनाबाबत…

chandrakant patil
“…पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही!”, चंद्रकांत पाटलांचे विधान

पुणे शहर आणि जिल्ह्यातील पाण्याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री…

guardian minister chandrakant patil
कोथरूडमधील सोसायट्यांच्या समस्यांचा आढावा, जलदगतीने उपाययोजना करण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या सूचना

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सोसायट्यांच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला

Crematorium
पुणे : वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील समस्या दूर करण्यासाठी समिती, चंद्रकांत पाटील यांची माहिती

वैकुंठ स्मशानभूमीसंदर्भातील प्रश्नांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक घेतली.

chandrakant aptil
पुणे: कोथरूडमधील सोसायट्यांना आमदार निधीतून मदत ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

कोथरूड मतदारसंघातील एरंडवणे भागातील विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या संवादावेळी पाटील बोलत होते.

pune municipal corporation water shut off
पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद? महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू

याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या काही दिवसांत होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे.

swati mohol chandrakant patil
पुणे : गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

uddhav thackeray crticized chandrakant patil
“…मग बाबरी पाडायला काय तुमचे काका गेले होते का?”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका

नागपूरमध्ये आज महविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार टीकास्र सोडलं.

chandrakant-patil
पुण्यात चंद्रकांतदादांना विरोधकांनी घेरले

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील एकाकी पडल्याचे चित्र असतानाच पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने वज्रमूठ घट्ट करत पुण्यातील नागरी प्रश्नांवरून पाटील यांना…

संबंधित बातम्या