Video: बाबरी पाडली तेव्हाचे उंदीर आता खंदकातून बाहेर येत आहेत, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला बाबरीच्या खंदकातून आता अनेक उंदीर बाहेर येतील असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2023 14:36 IST
9 Photos Photos : “बाबरी पाडण्यात कदापि शिवसैनिक नव्हते,” चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले? “साडे पाचशे वर्ष तेव्हा असलेल्या राजांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याविना हिंदुंनी राम मंदिरासाठी संघर्ष केला.” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 11, 2023 13:20 IST
बाळासाहेब ठाकरेंचा बाबरी पाडण्याशी संबंध नाही? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून वाद; संजय राऊतांचं टीकास्र! चंद्रकांत पाटील म्हणतात, “आम्हाला सांगितलं होतं की बाबरी पडो वा न पडो, शेवटचा माणूस बाहेर पडल्यानंतर तुम्ही बाहेर पडायचं. आम्ही… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 11, 2023 12:07 IST
‘हम करे सो कायदा’ चालणार नाही; पालकमंत्र्यांचा वेताळ टेकडी रस्ता विरोधकांना टोला बालभारती ते पौड फाटा दरम्यानच्या नियोजित रस्त्याला विरोध करणाऱ्यांचे मत आणि म्हणणे विचारात घेऊन त्यावर मार्ग काढून विकास कामे करावी… By लोकसत्ता टीमApril 11, 2023 07:51 IST
वेताळ टेकडीवरील प्रकल्प रद्द करा; वेताळ टेकडी बचाव कृती समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी समितीने सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन टेकडीवरील प्रकल्प रद्द करून वेताळ टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ, ना विकास क्षेत्र म्हणून… By लोकसत्ता टीमApril 11, 2023 07:14 IST
पुणे : टेकड्यांवरील अतिक्रमणे काढा ! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश; क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी पालकमंत्री पाटील यांनी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये हे आदेश देण्यात आले. By लोकसत्ता टीमApril 11, 2023 05:50 IST
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील- पालकमंत्री चंद्रकांत पाटील उन्हाळी सुटीमध्ये निवडणुकीबाबत काही याचिका आल्यास न्यायालय त्या स्वीकारणार नाही By लोकसत्ता टीमUpdated: April 10, 2023 21:29 IST
पुणे : प्रशांत जगताप यांना पक्ष नेतृत्वाने जाब विचारला पाहिजे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील अजित पवार हे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याबद्दल नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. By लोकसत्ता टीमApril 10, 2023 20:57 IST
शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक… By लोकसत्ता टीमApril 10, 2023 15:51 IST
जोरदार पावसात कोथरुडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा संपन्न भाजपकडून सावरकर गौरव यात्रेच ठिकठिकाणी आयोजन केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2023 21:46 IST
शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील? चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले… “तीन पक्ष एकत्र येऊन लढले, तरी आमच्यासमोर आव्हान नाही, कारण….” By अक्षय साबळेUpdated: April 9, 2023 19:41 IST
“त्या माणसाने राज्यात दुहीची बीजं पेरली”, चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे? म्हणाले, “त्याने जातीयवाद…” चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेतल्या फुटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना जबाबदार ठरवलं. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2023 18:25 IST
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
विजय देवरकोंडाबरोबरशी साखरपुडा झाल्याच्या चर्चांनंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट; म्हणाली, “तुम्ही सगळे वाट पाहत…”
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?