scorecardresearch

Shivsena BJP Chandrakant Patil
“…तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची डोकी भरकटली”; तंत्र-मंत्र, करणीचा उल्लेख करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरुन सेनेचा टोला

महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ सरकारने पुकारला आहे काय? असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला

police registered attempt to murder charges against four including journalist for throwing ink at minister chandrakant patil
चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक: आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; तिघांना अटक, ११ पोलीस निलंबित

मनोज भास्कर गरबडे, धनंजय भाऊसाहेब इजगज, विजय धर्मा ओव्हाळ अशी शनिवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

chandrakant patil on sushma andhare
“सुषमा अंधारे अंधारातून प्रकाशात आल्या”, अंधारेंच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी, नेमकं काय म्हणाले?

एकाच मंचावर उपस्थित असताना चंद्रकांत पाटलांनी सुषमा अंधारेंवर टोलेबाजी केली आहे.

chhagan bhujbal
9 Photos
PHOTOS : “शाई फेकल्याने कोणी मरतं का? त्यातही चंद्रकांत पाटलांसारखा मजबूत व्यक्ती?” छगन भुजबळांचा खोचक टोला

आज पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता प्रबोधन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

Accused of ink throwing on Chandrakant Patil
“चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याचा खटला मोफत लढणार, परंतु…”, मोठ्या वकिलाची घोषणा

भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा…

Raju Shetti Chandrakant Patil ink throwing
शाईफेक करणाऱ्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल, राजू शेट्टी म्हणाले, “तालिबान्यांसारखे…”

भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा…

chandrakant Patil ink fake case bjp slogans against sharad pawar front of Pune Collector office
चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरण: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाची शरद पवारांविरोधात घोषणाबाजी

या घटनेप्रकरणी समता सैनिक दलाचे मनोज भास्कर घरबडे, धनंजय भाऊसाहेब इजगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या…

rohit pawar on chandrakant patil ink attack
Video: “चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चुकीचंच, पण शाईफेक…”, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका!

रोहित पवार म्हणतात, “थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचारांच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून…!”

Chandrakant Patil Ink
शाईफेक प्रकरण: पोलीस आयुक्तांकडून मोठी कारवाई, ११ पोलीस कर्मचारी निलंबित; चंद्रकांत पाटील म्हणाले “निलंबन नको, त्यांना….”

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर पोलिसांवरही कारवाई

संबंधित बातम्या