“काय भिकारड्यासारखा…”, थेट वेळ आली म्हणत अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल! अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 10, 2022 23:05 IST
“ते कार्यकर्ते कोणाचे होते याबाबत मला काही माहिती नाही, परंतु हे स्वाभाविक आहे की…” – छगन भुजबळांचं विधान! “मला असं वाटतं एवढ्यावर आपण थांबलं पाहिजे किंवा ज्यांना अजून काही … ”असंही भुजबळ शाईफेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 10, 2022 20:33 IST
18 Photos Photos : “शिंदे-फडणवीसांना हात जोडून विनंती आहे की…”, शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करत पोलिसांवर निलंबनाची… Updated: December 10, 2022 20:19 IST
सांगली: चंद्रकांत पाटलांविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे जोडे मारो आंदोलन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं… By लोकसत्ता टीमDecember 10, 2022 20:13 IST
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या या घटनेवर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 10, 2022 20:09 IST
पुणे: चंद्रकांत पाटलांनी आंबेडकर आणि फुलेंबाबत केलेल्या विधानाचा निषेध; सावित्रीबाई फुले विद्यापीठात मूक आंदोलन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं… By लोकसत्ता टीमDecember 10, 2022 19:26 IST
“माझ्यावर झालेली शाईफेक हा भ्याडपणा, हिंमत असेल तर…”, शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 10, 2022 19:47 IST
चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, ‘यामागे कोणाचा मेंदू…’ पिंपरी-चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे; या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 10, 2022 19:17 IST
Video: पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत फेकली शाई पिंपरी चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 10, 2022 19:15 IST
पुणे: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आले. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 10, 2022 18:02 IST
चंद्रकांत पाटलांनी महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका; म्हणाले, “गोळवलकर अन् हेडगेवारांच्या संस्था…” राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 10, 2022 18:01 IST
पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न; काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात आज चंद्रकांत पाटील हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असून त्यादरम्यान त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 10, 2022 17:42 IST
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
गीता गोपीनाथ यांचं परखड मत; “डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयाचा मुळीच फायदा झालेला नाही, महसूल..”
“मला आवाज आला ‘वाह दादा वाह’…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; प्राजक्ता माळी म्हणाली, “कृतज्ञ…”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Bhushan Gavai : गुंडगिरीवरून भागवतांनी केले होते आवाहन, चार दिवसानंतर सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकला आणि…
१८ वर्षे पूर्ण होण्याआधीच मद्य परवाना मिळवल्याचा आरोप; समीर वानखेडे यांना रद्द परवान्याची प्रत सादर करण्याचे आदेश
CJI B. R. Gavai यांच्यावर हल्ला करणाऱ्या वकिलावर ज्येष्ठ नागरिकावरही हल्ला केल्याचा आरोप; सोसायटीतील नागरिक म्हणाले…
India Pakistan Tension: भारतानं पाकिस्तानला सुनावलं; “दरवर्षी आपल्या दुर्दैवाने…”, संयुक्त राष्ट्रांत मांडली भूमिका!