scorecardresearch

Ajit Pawar Chandrakant Patil
“शिंदे गटातील काही आमदार नाराज”; अजित पवारांचं विधान, चंद्रकात पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, “सरकार स्थापनेपासूनच…”

शिंदे गटातील सर्व आमदारांची मंत्रिपदाची मागणी आहे. त्यामुळे सरकार टिकणं कठिण असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे

Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
लवकरच विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकची परीक्षा मराठी भाषेतून देता येणार; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता यावे यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करा ; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

दिवाळी सण काही दिवसावर आला असताना मासिक वेतनासंदर्भात प्राचार्यांकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी याची दखल घेतली…

Opposition Leader Ajit Pawar criticism on minister Chandrakant patil pimpri pune
अजित पवार चंद्रकांत पाटील यांना म्हणाले “विनाशकाले विपरीत बुद्धी…” कारण…

शिव्या दिल्याने नोकरी मिळणार आहे का? बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

Mitkari Chandrakant Patil
आईवरुन शिव्या प्रकरण: “चंद्रकांत पाटील कोल्हापूरकरांची माफी मागा, नीच वक्तव्य करुन…”; राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी संतापले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांनी पुण्यात केलं होतं विधान

Chandrakant Patil Nana Patole
“ही कोणती हिंदू…”, आई-वडिलांना शिवी देण्यासंदर्भातील वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल; म्हणाले…

Nana Patole : चंद्रकांत पाटील यांनी आई-वडिलांवरुन केलेल्या वक्तव्यावरून नाना पटोलेंनी त्यांचा समाचार घेतला आहे.

chandrakant-patil
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात सर्वाधिक कर्करोग ; चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शेतकरी संघटनांची टीका

ऊस शेतीच्या माध्यमातून शिरोळ तालुका हा राज्यातील सर्वाधिक कर्करोग रुग्णांचा जिल्हा बनला आहे,

nana patole and Shinde
“…आता तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ‘हिंदुत्वासाठी गेलो’ अशा थापा मारण बंद करावं”

चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत नाना पटोलेंनी साधला शिंदे गटावर निशाणा

Chandrakant Patil On Kothrud seat
“अमित शाहांचा फोन आला आणि ते म्हणाले, तुम्ही सांगताय ते…”; चंद्रकांत पाटलांनी सांगितला कोथरुडमधून तिकीट मिळाल्याचा किस्सा

‘बाहेरचा आला, बाहेरचा आला’ असं म्हटलं गेल्याचाही उल्लेख पाटील यांनी केला.

chandrakant patil Amit Shah Modi
“आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

चंद्रकांत पाटील हे पुण्यामध्ये भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते.

Chandrakant Patil
शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती? चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुणे भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

पुणे : चंद्रकांत पाटीलांच्या सत्काराकडे खासदार गिरीश बापटांची पाठ

चंद्रकांत पाटील यांच्याकडे शहराचे नेतृत्व आल्यापासून खासदार बापट नाराज असल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे.

संबंधित बातम्या