चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.


२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. तसंच, ते विधान परिषदेचेही आमदार आहेत. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला. नागपूरजवळ असलेले कोराडी येथील विज्ञान शाखेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले. वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.


Read More
Dhule Revenue Minister Chandrashekhar Bawankule announced
नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची धुळ्यात घोषणा

धुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान व सेवा हक्क दिनानिमित्ताने सेवा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम महसूलमंत्री बावनकुळे…

Ujjwala Bodhare joined bjp NCP criticised BJP on tolerate criticism from opposition and take efforts to get opposition party leaders to join the BJP
भाजपला मविआचे नेते चालतात, टीका नको

हिंगणा विधासभा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या महिला नेत्या , जि.प.च्या माजी सभापती उज्वला बोढारे यांचा शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Chandrashekhar Bawankule Rahul Gandhi's visit to Pahalgam
बावनकुळे म्हणतात “राहुल गांधी पहलगामला चालले, हे चांगलेच”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुध्दा राहुल गांधींवर टीका करण्याची संधी सोडत नाही. मात्र शुक्रवारी नागपुरात त्यांचा सूर बदललेला दिसला.

Chandrashekhar Bawankule on Amit Shah Resignation after Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack: गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’

Chandrashekhar Bawankule on Amit Shah Resignation: लोकांनी सरकारच्या पाठीमागे आणि या हल्ल्यात ज्यांचे जीव गेले त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,…

Uddhav Thackeray, Raj Thackeray,
उद्धव, राज ठाकरे एकत्र येत असतील, तर आम्ही मध्ये येणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

आमच्यातील वाद किरकोळ असून मी महाराष्ट्राच्या हितासाठी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे, असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज…

Hindi , curriculum, Chandrashekhar Bawankule,
अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा समावेश झाल्यास काय बिघडले? महसूलमंत्री बावनकुळे म्हणतात…

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखड्यानुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य केली आहे. त्यावर राजकारण तापले असतांनाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या…

Chandrashekhar Bawankule criticizes uddhav thackeray on using Balasaheb voice
बावनकुळेंची उध्दव ठाकरेंवर टीका, म्हणाले “आज बाळासाहेब ठाकरे असते तर लाथच मारली असती “

आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त…

congress corporators former mayor shrirampur ahilyanagar
श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला खिंडार; माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांचा भाजप प्रवेश

पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा भाजप प्रवेश झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जातात.

Chandrashekhar Bawankule , Preamble ,
राज्यघटनेची उद्देशिका १० लाख घरांपर्यंत पोहोचवण्याचा बावनकुळेंचा संकल्प

प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या आपल्या राज्यघटनेची उद्देशिका नागपूर जिल्ह्यातील १० लाख घरात शासन पोहचविणार आहे. यातून लोकशाहीचे मूलतत्त्व व…

Chandrashekhar bawankule
पहिली बाजू : जनताकेंद्री विचार हाच ‘महसूल’चा ध्यास!

महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पुणे येथे झालेल्या दोन दिवसांच्या महसूल परिषदेत नावीन्यपूर्ण कल्पना आणि जलद, पारदर्शी कामकाजावर…

Chandrashekhar Bawankule instructions regarding the monitoring of Nagpur city CCTV
नागपूर शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत हवे, पालकमंत्री बावनकुळे

नागपूर शहरात पोलीस ठाण्याचे संख्या वाढलीतरी गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. खूनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असल्याचे दिसून…

संबंधित बातम्या