अन्वयार्थ : ग्रँडमास्टर भावंडांत थोरली! प्रज्ञानंदची थोरली बहीण आर. वैशालीदेखील उत्तम बुद्धिबळपटू. प्रज्ञानंदच्या बरोबरीने तीदेखील बुद्धिबळ जगतात चमक दाखवू लागली होती. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 05:12 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी : खिलाडूवृत्तीचा ‘आनंद’ सध्या विदित गुजराथी, वैशाली, प्रज्ञानंद यांसारख्या खेळाडूंची नावं गाजत आहेत. भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णकाळ म्हणता येईल असा हा कालखंड आहे. परंतु… By रघुनंदन गोखलेDecember 10, 2023 01:01 IST
वैशाली भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर बंधू आर. प्रज्ञानंदच्या पावलावर पाऊल ठेवत आर. वैशालीने ग्रँडमास्टरचा किताब मिळवला आहे. वैशाली भारताची एकूण ८४वी आणि केवळ तिसरी महिला… By लोकसत्ता टीमDecember 3, 2023 04:51 IST
नागपूरच्या दिशांकला राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद १९ वर्षाखालील गटात दिशांकने सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांची कमाई केली. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 18:51 IST
विश्लेषण: विदित, वैशाली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र… भारतीय बुद्धिबळपटूंच्या यशाची जगभर चर्चा का होतेय? प्रीमियम स्टोरी आठ बुद्धिबळपटूंचा समावेश असलेली ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा पुढील वर्षी एप्रिलमध्ये कॅनडा येथे रंगणार आहे. By अन्वय सावंतUpdated: November 14, 2023 15:49 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी : नामस्य कथा रम्या.. ‘ड्रॅगन व्हेरिएशन’ या नावातील ड्रॅगनचा त्या चिनी ड्रॅगनशी काहीएक संबंध नाही. गायनाकोलॉजिस्टचा जेवढा गायनाशी संबंध तेवढाच ‘गायको पियानो’ या खेळीचा… By रघुनंदन गोखलेNovember 12, 2023 01:15 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी : आधुनिक बुद्धिबळाचा जनक सलग ३२ वर्षे अपराजित राहिलेल्या विल्हेम स्टाइनिट्झ नावाच्या अवलियाची ही गोष्ट.. By रघुनंदन गोखलेNovember 5, 2023 01:15 IST
बुद्धिबळातही स्त्रियांची उपेक्षाच! मुली मुलांच्या तोडीचे बुद्धिबळ खेळू शकत नाहीत असा पूर्वग्रह पालकांच्या आणि प्रशिक्षकांच्या मनात असल्याचे अलिकडेच एका संशोधनातून दिसून आले. या… By सायली परांजपेOctober 30, 2023 11:21 IST
ग्रँड स्वीस बुद्धिबळ स्पर्धा : वैशालीकडून मुजिचुकचा पराभव भारताच्या आर. वैशालीने ‘फिडे’ महिला ग्रँड स्वीस बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत युक्रेनची माजी जागतिक विजेता मारिया मुजिचुकला नमवत ३.५ गुणांसह… By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 00:02 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी : अशी ही फसवाफसवी.. क्रिकेट किंवा इतर खेळांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी खेळाडू वाटेल त्या प्रकारचे आडमार्ग वापरू शकतात. बुद्धिबळासारख्या बैठ्या खेळात फसवाफसवीला थारा नाही,… By रघुनंदन गोखलेOctober 29, 2023 01:20 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी: नित्यदिग्विजयी निहाल.. बुद्धिबळातील अमर्याद कल्पनांमुळे निहाल त्या विश्वात रमून गेला. By रघुनंदन गोखलेOctober 22, 2023 01:04 IST
चौसष्ट घरांच्या गोष्टी: महाविक्षिप्त प्रतिभावंत जिंकत असलेल्या डावात केवळ कंटाळा आला म्हणून बरोबरी मान्य करून फिरायला जाणे, असे विक्षिप्त प्रकार त्याने केले आहेत.. By रघुनंदन गोखलेOctober 15, 2023 01:05 IST
डिस्चार्ज मिळाल्यावर धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? हेमा मालिनी म्हणाल्या, “सगळं काही देवाच्या हातात…”
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
एकमेकांना वरमाळा घातल्या अन्…; रेणुका शहाणेंच्या ‘राणाजीं’नी ‘असा’ साजरा केला ५८ वा वाढदिवस! ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
MCA Elections 2025 : एमसीए निवडणुकीतील विजयानंतर जितेंद्र आव्हाडांनी क्रिकेट साठी दिला ‘हा’ शब्द, म्हणाले…