राज्यात सर्वात महाग सीएनजी नागपूरात, किलोमागे सहा रुपयांची वाढ होत किंमत आता ११४ रुपयांवर… पुणे, नाशिक, मुंबई या भागात ‘सीएनजी’चे दर नागपूरपेक्षा जवळपास ३० ते ३५ रुपये किलोने स्वस्त आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 11, 2022 10:19 IST
सीएनजी दरवाढी विरोधात राष्ट्र्वादी युवक काँग्रेसचे काळे सोने वाटून आंदोलन सद्यस्थितीत डिझेलच्या किंमतीपेक्षा सीएनजीची किंमत जास्त झाल्यामुळे वाहनधारकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 17:14 IST
CNG-PNG Price: सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ CNG-PNG Price Hike: येत्या काळात सीएनजीचे दर आठ ते १२ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2022 12:20 IST
विश्लेषण : सीनजी आणि हायब्रीड इंजिनमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या… जग सध्या हरित उर्जेच्या दिशेने वाटचाल करते आहे. त्यादृष्टीने ऑटोमोबाईल उद्योगानेही मोठ्या प्रमाणावर सीएनजी आणि हायब्रीड तंत्रज्ञानावर काम सुरू केले… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 16:18 IST
नाशिक, धुळय़ात ‘सीएनजी’ दरात कपात बुधवारपासून हे दर लागू झाले असून आता सीएनजीसाठी प्रतिकिलोला वाहनधारकांना ९२ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 01:09 IST
पुण्यात दरकपातीनंतर सीएनजी ८७ रुपये किलो दरकपातीमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजीचा दर बुधवारपासून (१७ ऑगस्ट) ८७ रुपये किलो होणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 23:59 IST
सर्वसान्यांना दिलासा! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा महानगर गॅसचा निर्णय; ‘हे’ असतील नवे दर महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 16, 2022 23:09 IST
मुंबई, ठाण्यात ‘सीएनजी’ तुटवडा; वाहनचालक, प्रवाशाची पंपांवर रखडपट्टी; रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सीचे प्रमाण कमी जोडसुट्टय़ांमुळे अनेकांनी सहलींचे नियोजन केले असतानाच मुंबई महानगरातील अनेक पंपांवर अपुरा ‘सीएनजी’ पुरवठा झाल्याने शुक्रवारी टॅक्सी, रिक्षा कमी संख्येने धावत… By लोकसत्ता टीमAugust 13, 2022 01:24 IST
पुण्यात सीएनजीचा दर नव्वदीपार ;तीन महिन्यांत किलोमागे १६ रुपये वाढ ; रिक्षा पंचायतीकडून क्रांतिदिनी मोर्चा गेल्या वर्षापर्यंत ७० ते ७५ रुपयांच्या आसपास असलेला सीएनजीचा दर गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये झपाट्याने वाढला आहे. By लोकसत्ता टीमAugust 4, 2022 23:29 IST
उपराजधानीत ‘सीएनजी’चा प्रतिकिलो दर ११६ रुपये; प्रति किलोमागे सहा रुपयांची दरवाढ उपराजधानीत सीएनजी गॅसचे तीन पंप असून त्यातील केवळ एकाच पंपावर सीएनजी उपलब्ध आहे. दरम्यान, मंगळवारी सीएनजीच्या दरांमध्ये एचानक तब्बल सहा… By लोकसत्ता टीमAugust 3, 2022 10:22 IST
सीएनजी, पीएनजी पुन्हा महागला सीएनजी प्रति किलो ८६ रुपये आणि पीएनजी प्रति किलो ५२ रुपये ५० पैसे दराने मिळणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 3, 2022 02:31 IST
पुण्यात रिक्षाची भाडेवाढ ; ‘सीएनजी’ दरवाढीचा थेट फटका आता प्रवाशांना बसणार १ ऑगस्टपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे ; जाणून घ्या नेमकी किती दरवाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 25, 2022 18:00 IST
अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…
तुमची प्रतिक्षा संपणार! ४ दिवसांनी ‘या’ राशींची होणार नुसती चांदी? बुधदेवाच्या मार्गी चालीने येणार सुखाचे दिवस, लक्ष्मी ‘या’ रुपात येईल दारात?
VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्ष्यांना कसं सांगणार? दादरमध्ये कबुतरखान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा
बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?