scorecardresearch

Rahul Gandhi PM Modi
टेलिप्रॉम्टर बंद पडून PM मोदी भाषणादरम्यान अडखळल्यानंतर राहुल गांधींचा टोला; म्हणतात, “एवढं खोटं तर…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणामुळे चर्चेत असून यावरुन राहुल गांधींनी साधलाय निशाणा

“नाना पटोलेंना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची असती तर…” ; मोदींबाबतच्या विधानाला फडणवीसांकडून प्रत्त्युत्तर

“काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना?” असा सवालही केला आहे.

Maharashtra congress-president Nana Patole explanation on viral video
“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे

Maharashtra bhandara congress president nana patole pm narendra modi controvercial statement
“मी मोदींना मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो”; नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाकडून टीका

मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले, एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे

Congress, Vijay Vadettiwar, BJP, Gopichand Padalkar, Backward Classes Commission
प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात म्हणणाऱ्या पडळकरांना वडेट्टीवारांनी दिलं उत्तर, म्हणाले “नया नया पंछी…”

राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्दय्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला

“आपल्या मतदारसंघातील रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार”; काँग्रेस आमदाराचं विधान

कंगना राणौतवर केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

“…मात्र, काही गोष्टी अ‍ॅडजस्ट करायच्या असतात”, गोव्यातील परिस्थितीवर संजय राऊत यांचं वक्तव्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकासआघाडीचा प्रयत्न आणि सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय.

Congress Must Realise They Are Not Emperors Of India Trinamool Leader Mahua Moitra
“त्यांचे नेते भारताचे सम्राट नाहीत हे काँग्रेसला कळले पाहिजे”; गोव्यात स्वबळावर लढण्यावरुन तृणमूल काँग्रेसची टीका

काँग्रेसने काम केले असते तर भाजपाचा पराभव करण्यासाठी टीएमसीला या गोव्यात येण्याची गरज भासली नसती, असे तृणमूलने म्हटले आह

charanjit singh channi
करोना आढावा बैठकीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची मोदींसाठी शायरी; म्हणाले, “तुम सलामत रहो कयामत तक और…”

करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चन्नी बोलत होते.

congress candidate list for up election unnao rape case
UP Elections 2022 : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसची उमेदवारी, प्रियांका गांधींनी केली घोषणा!

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात ४० टक्क महिला उमेदवार तर ४० टक्के तरुणांचा समावेश आहे.

Sanjay Raut on contesting elections together with congress in Goa
आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही, त्यांच्या खिशातल्या जागा मागितलेल्या नाहीत – संजय राऊत

गोव्यात एकत्र निवडणुक लढण्यावरुन संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Congress is preparing for 2024 elections WhatsApp group created in the name of Rahul Gandhi
२०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी; राहुल गांधींच्या नावाने तयार केले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

२०२४ मध्ये पक्षाला जनतेपर्यंत पोहोचवण्यात यश आले नाही, तर पुढे आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल, असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे

संबंधित बातम्या