“ओनमनंतर केरळ आणि देवीच्या उत्सवानंतर कोलकाता बंद झालं, तशी गणेशोत्सवानंतर मुंबईही…”! मुंबईतील जलतरण तलाव सुरू करण्यासाठी मनसेचं महापौर किशोरी पेडणेकरांना निवेदन! By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2021 11:17 IST
पुढल्या महिन्यापासून अतिरिक्त लसींची निर्यात करणार; केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांची माहिती पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना अतिरिक्त लसींची निर्यात आणि मदत करण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख… By राकेश ठाकुरUpdated: September 20, 2021 21:06 IST
गेल्या २४ तासांत देशात ३० हजार नव्या करोनाबाधितांची नोंद; ‘या’ मोठ्या राज्यांमध्ये एकही मृत्यू नाही देशातील करोना रुग्णसंख्येत काहीशी घट झालेली असली तरी केरळची चिंता कायम आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 20, 2021 11:58 IST
शनिवारी ८५ लाख लसमात्रा शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत संपूर्ण देशात सुमारे ८५ लाख लसमात्रा देण्यात आल्या. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2021 01:17 IST
सरसकट सर्वांना वर्धक मात्रेचा प्रस्ताव अमेरिकेत अमान्य अन्न व औषध प्रशासनाच्या समितीने केलेल्या या शिफारशीमुळे बायडेन प्रशासनाला धक्का बसला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2021 00:25 IST
लहान मुलांसाठीची करोना लस कधी येणार? अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा! या वर्षाखेरीस लहान मुलांसाठीच्या लसीच्या चाचण्यांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी अदर पूनावाला यांनी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2021 16:19 IST
“…तर आपल्या नावे गोल्ड मेडल आणि नवा विश्वविक्रम असता”, लसीकरणाविषयी आनंद महिंद्रांचं ट्वीट! उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देशात झालेल्या विक्रमी लसीकरणावरून ट्वीट करत या मोहिमेचं कौतुक केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2021 12:36 IST
दिवसभरात लाखांहून अधिक महिलांचे लसीकरण मुंबईतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात एक लाखाहून अधिक महिलांनी लस घेतली. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2021 01:25 IST
Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी ९ तासात २ कोटी लोकांचं लसीकरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. या दिनाचं औचित्य साधत लसीकरणामध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 21:40 IST
मुंबईत उद्या लसीकरणासाठी ‘महिला राखीव दिवस’! महानगरपालिका राबवणार विशेष सत्र ह्या विशेष सत्राकरिता उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2021 19:39 IST
लसमात्रांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित मुंबईत मंगळवारपर्यंत ७४ लाख ६४ हजार १३९ नागरिकांनी लशीची पहिली तर ३१ लाख ३२ हजार २७४ जणांनी दुसरी मात्रा पूर्ण… By लोकसत्ता टीमSeptember 16, 2021 01:25 IST
मुंबईत करोनाचे ३६७ नवे रुग्ण मुंबईत मंगळवारी २८ हजार ४९८ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ९७ लाख ६९ हजार ९५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2021 01:25 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Prem Birhade : प्रेम बिऱ्हाडेची लंडनमधील नोकरी कोणी हिरावली? पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणाले…
दोन डोकी एक शरीर! दोन्ही डोक्यांचा स्वभाव वेगळा.. यवतमाळमधील दुर्मिळ ‘द्विमुखी’ सापाचे गुपित उघड, जनुकीय बदलाचा परिणाम.. फ्रीमियम स्टोरी