“लसीकरण केंद्रावरील रांगेत उभं राहून जाणून घ्या लोकांना काय समस्या येतायत”; मोदींची मंत्र्यांना सूचना करोनाच्या कालावधीमध्ये हाती घेतलेले प्रकल्प रखडणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सहकाऱ्यांना केलंय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 1, 2021 09:09 IST
लसीकरण संथगतीने केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बुधवारी २५.१४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले. By लोकसत्ता टीमJuly 1, 2021 02:59 IST
घरोघरी लसीकरणास लवकरच सुरुवात घरोघरी लसीकरणासाठी तज्ज्ञांच्या कृती दलाने अंतिम केलेला पाचकलमी कार्यक्रमाचा आराखडा राज्य सरकारने मंगळवारी न्यायालयात सादर केला होता. By लोकसत्ता टीमJuly 1, 2021 02:48 IST
‘शिबिरांचा अहवाल सादर करा’ कोलकात्यातील काही भागात अशी बनावट शिबिरे राबवण्यात आली By लोकसत्ता टीमJuly 1, 2021 00:04 IST
शास्त्रीय पुरावा नसल्याची आरोग्य मंत्रालयाची ग्वाही लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटानेही स्तनपान देणाऱ्या सर्व महिलांसाठी लसीकरण सुरक्षित असल्याचे सांगून त्याची शिफारस केली आहे By लोकसत्ता टीमJuly 1, 2021 00:04 IST
अॅस्ट्राझेनेका-फायझर लशींच्या संमिश्र मात्रांनी प्रतिकारशक्तीत वाढ फायझरनंतर अॅस्ट्राझेनेका किंवा अॅस्ट्राझेनेकानंतर फायझर अशा संमिश्र मात्रा घेतल्यास प्रतिपिडांचे प्रमाण वाढून करोनाच्या विषाणूला अटकाव होतो By लोकसत्ता टीमJuly 1, 2021 00:04 IST
Adar Poonawalla : “तो निर्णय घेणं आमच्यासाठी फार कठीण होतं”, अदर पूनावालांनी सांगितला अनुभव! सिरमने कोविशिल्ड लसींच्या पुरवठ्यामध्ये भारतीयांनाच प्राधान्य दिल्यानंतर इतर देशांना होणारी निर्यात थांबवण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 22:38 IST
Vaccine Crisis: मुंबईत उद्या लसीकरण होणार नाही; मुंबई महानगरपालिकेची सूचना मुंबईत लस उपलब्ध नसल्याने उद्या लसीकरण होणार नाही. मुंबई महानगरपालिकेनं अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 21:43 IST
अखेर तेजस्वी यादव यांनी घेतली लस; भाजपाने साधला होता निशाणा कोरोना लस न घेतल्यामुळे राजकीय हल्ल्याचा सामना करत असलेले आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी अखेर करोना लस घतली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 18:13 IST
तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर किती परिणाम होणार? केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण! करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर जास्त परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2021 17:08 IST
मुंबई आणि कोलकाता येथील लसीकरण घोटाळ्याबाबत केंद्राने दिलं उत्तर; म्हणाले…. मुंबईत २००० तर कोलकातामध्ये ५०० लोक गेल्या काही आठवड्यांत बनावट कोविड लसीकरण मोहिमेला बळी पडले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2021 16:32 IST
ब्राझीलकडून ३२ कोटी डॉलर्सच्या लस खरेदीला स्थगिती; ‘भारत बायोटेक’ने स्पष्ट केली भूमिका ब्राझीलने भारत बायोटेकसोबत ३२ कोटी डॉलर्सचा लस खरेदी करार केला. मात्र, हा व्यवहार वादात अडकला आहे. त्यामुळे ब्राझील सरकारने हा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 13:21 IST
“आशा भोसले या वयात थोडी लाज बाळगा”, मोहम्मद रफींच्या मुलाचं वक्तव्य; लता मंगेशकरांबद्दल म्हणाले, “त्यांना हेवा…”
डॉ.श्रीराम नेने रोज सकाळी एक तास करतात हे महत्त्वाचे काम! दिवस सुरू करण्यापूर्वी अनेक लोक विसरतात; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात
पोट होईल साफ, नसांमध्ये साचलेली घाणही निघून जाईल! जेवल्यानंतर फक्त ‘ही’ एक गोष्ट खा; पचन सुधारेल, गॅसही होणार नाही
सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 १२ वर्षांनी आला महायोग! ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? ऑक्टोबरमध्ये बदलणार गुरुची चाल, दारी येईल लक्ष्मी, सुख-समृद्धीचा होणार वर्षाव!
कधीच पोट बिघडणार नाही; पोटातील सगळी घाण एकाच दिवसात निघून जाईल, फक्त रोज ‘या’ प्रकारे करा आवळ्याचं सेवन
पाणी तुंबलं म्हणून नेहरूंना दोष देणार का? पावसामुळे गुरुग्रामची व्यवस्था कोलमडली; व्यावसायिक सुहेल सेठ यांची भाजपावर टीका
बाईक, स्कुटी, कारच्या आरशावर फक्त अर्धा बटाटा फिरवा आणि बघा कमाल, पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, वाचेल जीव