वर्धक मात्रा नाकातून!; ‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास मंजुरी जगभरात करोनाचा प्रभाव वाढत असताना लशीची वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. By पीटीआयUpdated: December 28, 2022 15:08 IST
Coronavirus: देशभरामध्ये परत मास्कसक्ती? केंद्र सरकार म्हणालं, “मास्क बंधनकारक करण्यासंदर्भात सध्या…” केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशामध्ये तीन हजार ३८० सक्रीय करोना रुग्ण By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 11:01 IST
Nasal Vaccine म्हणजे काय? ती नक्की कशी काम करते? या बूस्टर डोसमुळे करोनाचा धोका कितपत टळणार, जाणून घ्या How Nasal Vaccine Works: नाकावाटे दिली जाणारी Nasal Vaccine म्हणजे काय? ती नक्की कशी काम करते? या बूस्टर डोसमुळे करोनाचा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2022 13:57 IST
विश्लेषण: आजपासून भारतात उपलब्ध होणार iNCOVACC नेजल व्हॅक्सिन; जाणून घ्या कोणाला घेता येणार ही लस, कुठे करावी नोंदणी iNCOVACC Nasal Vaccine: चीनमध्ये नव्याने करोनाची लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये नाकावाटे लसीकरणाला सुरुवात झाल्याने लसीकरणाचा वेग वाढणार By हेल्थ न्यूज डेस्कUpdated: December 28, 2022 14:14 IST
विश्लेषण : ‘लाँग कोविड’च्या लक्षणांत कालांतराने होतोय बदल, लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नेमकं काय आहे? करोना महासाथीचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 6, 2022 15:52 IST
करोना लसीने मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई नाही!; केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र करोना महासाथीला तोंड देण्यासाठी लसीकरण मोहीम राबवत असतानाच केंद्राने मांडलेली ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. By पीटीआयNovember 30, 2022 06:00 IST
आसाम: ‘बाटोर नाट’ आणि बोटीच्या मदतीने सर्वांपर्यंत करोना लस पोहोचवण्याचा अद्भुत प्रयोग! मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी कोविड-19 व्हॅक्सिनेशन प्रोजेक्टचा भाग म्हणून सहारिया सादर करत असलेल्या पथनाट्याप्रमाणेच अनेक पथनाट्ये केली जात… Updated: November 24, 2022 12:59 IST
१९.४६ टक्के नागरिकांनीच घेतली वर्धक मात्रा ; देशातील १८ ते ४४ वयोगटाचे चित्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहिती १८ ते ४४ वयोगटातील दुसरी मात्रा घेतलेल्यांपैकी केवळ १९.४६ टक्केच नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीवरून दिसत आहे. By लोकसत्ता टीमOctober 27, 2022 00:45 IST
लोक करोनाला पार कंटाळले; सीरमच्या १० कोटी लसी गेल्या वाया लोकांना आणि मलाही आता करोना महासाथीचा कंटाळा आल्याचेही आदर पूनावाला यांनी स्पष्टपणे नमूद केले. By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2022 10:59 IST
हिवाळ्यासोबत येणार करोनाची नवी लाट! युरोपमध्ये वाढतायत नवीन प्रकरणे; अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल New Covid Wave: सध्या सर्वत्र हिवाळ्यासोबत येणाऱ्या करोनाच्या नवीन लाटेची चर्चा सुरू आहे. युरोप ब्रिटनमध्ये याची नवीन प्रकरणे देखील दिसून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2022 13:27 IST
लस अमृतमहोत्सवाला मुंबईत अल्प प्रतिसाद ; केवळ साडेचार लाख नागरिकांना वर्धक मात्रा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने ‘करोना लस अमृतमहोत्सव’ देशभरात साजरा करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 05:46 IST
पुणे : भारत बायोटेकने विकसित केलेल्या करोना लशीच्या फवाऱ्याला आपत्कालीन वापराची परवानगी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2022 13:09 IST
पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश
“जगायचं तर लढावं लागेल! भरररस्त्यात नाग अन् मुंगूसमध्ये जुंपली जीवघेणी लढत…पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं!” Video Viral
Rahul Gandhi : “मोदीजी, ५ लढाऊ विमानांबद्दल सत्य काय आहे?”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा सवाल; म्हणाले, “देशाला…”
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
पुणे विमानतळ परिसरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल… थेट जागा ताब्यात घेण्याचा इशारा… काय आहे प्रकरण?
Rahul Gandhi : “मोदीजी, ५ लढाऊ विमानांबद्दल सत्य काय आहे?”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा सवाल; म्हणाले, “देशाला…”